या नऊ गोष्टी करा, जेवल्यानंतर पोट फुगणार नाही

 निरोगी राहण्यासाठी हेल्दी डायट घेणे खूप गरजेचे आहे. मनुष्य जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. जेवल्यानंतर पोट फुगते, ते फुगू नये म्हणून खालील गोष्टी करा. 

Updated: Dec 2, 2015, 02:21 PM IST
 या नऊ गोष्टी करा, जेवल्यानंतर पोट फुगणार नाही title=

नवी दिल्ली :  निरोगी राहण्यासाठी हेल्दी डायट घेणे खूप गरजेचे आहे. मनुष्य जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. जेवल्यानंतर पोट फुगते, ते फुगू नये म्हणून खालील गोष्टी करा. 

# तुम्हांला भूक लागली तेव्हा खा 

# खाण्यामध्ये कमीत कमी ३ तासांचा गॅप ठेवा, मगच दुसरा डायट घ्या. 

# खाताना अन्नाला योग्यपणे चावा 

# जेवणानंतर फळ कधीच खाऊ नका, यामुळे पोटात गॅस होता.  

# शक्यतो जेवणापूर्वी २० मिनिट अगोदर लिंबू पाणी किंवा लिंबूसह आले घ्या. 

# जेवताना पचन होईल असे मसाले खायला विसरू नका. यासाठी काळी मिरे, जिरे आणि आले वापरा. 

# जेवताना थंड पदार्थ खाऊ नका. 

# जेवल्यानंतर ३० मिनिटांनंतर पाणी प्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.