australia

Gabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर

2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे. 

Jan 19, 2023, 07:30 PM IST

कसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 नाहीच, ICC च्या चुकीमुळे संभ्रम

ICC ची वेबसाईट गंडली अन् टीम इंडिया नंबर 1 बनली, पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?

Jan 17, 2023, 04:51 PM IST

Shaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!

New Zealand vs Pakistan: शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे (Shaun Tait) फोटो शेअर केले आहेत.

Jan 15, 2023, 06:35 PM IST

अखेर पृथ्वी शॉ ला श्रद्धा, सबुरीचं फळ मिळालं, टीम इंडियामध्ये पुन्हा एन्ट्री!

श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.

Jan 13, 2023, 11:00 PM IST

Team India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी!

Team India announced: बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय.

Jan 13, 2023, 10:39 PM IST

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

Jasprit Bumrah : टीम इंडियावर 'संक्रांत'; बुमराह थेट आयपीएल खेळणार!

Jasprit Bumrah Update: बुमराहला विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.

Jan 10, 2023, 04:40 PM IST

VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 02:09 PM IST

Aus vs Sa : LIVE सामन्यादरम्यान क्रिकेटपटूने मैदानात मागवली सिगारेट, पाहा VIDEO

Australia vs South Africa, 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत (Australia vs South Africa) तीन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू आहे. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडलीय. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. लाईव्ह सामन्या दरम्यान एका खेळाडूने सिगारेट मागवल्याची घटना घडली.

Jan 4, 2023, 02:20 PM IST

Hi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?

ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक

Dec 20, 2022, 04:46 PM IST

Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. 

Dec 17, 2022, 05:30 PM IST

Extramarital Affair : मोलकरणीसोबत नवऱ्याचं अफेअर, रंगेहात पकडल्यावर Romance कसा करायचा शिक जरा, बायकोला दिला सल्ला

Crime News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटना वाढल्या आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात मालकाचं घरातील मोलकरणीसोबत अफेअर होतं. बायकोने एक दिवस पडकलं आणि...

 

Dec 9, 2022, 12:26 PM IST