WTC Final: टीम इंडियासाठी फायनलचे दरवाजे बंद? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे संपूर्ण गणित फिस्कटलं!
तिसऱ्या टेस्टमध्ये भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने (Australia Team) एन्ट्री पक्की केली. मात्र या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे भारत WTC Final 2023 खेळू शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आलं आहे.
Mar 3, 2023, 05:20 PM ISTIND vs AUS: Rohit Sharma च्या 'त्या' एका निर्णयामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत!
टीम इंडियाचा (Team India) पहिल्याच दिवशी फ्लॉप शो पहायला मिळाला. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराच्या एका निर्णयामुळे ही परिस्थितीत उद्भवली असल्याची चर्चा आता सगळीकडे होतेय.
Mar 1, 2023, 08:06 PM ISTRohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन
27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.
Mar 1, 2023, 03:50 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर
Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे.
Feb 28, 2023, 06:49 AM ISTIND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?
Border Gavaskar Trophy 2023 : दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
Feb 25, 2023, 09:38 AM IST
Viral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप
Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip: वाढणाऱ्या वेटर्सनाही आनंद होतो की आपण वाढत असलेला पदार्थ कोणाला तरी आवडतो आहे. असा एक गोड प्रसंग एका महिला वेटरसोबत घडला आहे. तो पाहून चक्क तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
Feb 22, 2023, 11:03 PM ISTनागपूर पाठोपाठ टीम इंडियाने दिल्ली टेस्टही जिंकली; ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात
After Nagpur, Team India also won the Delhi Test; Beat Australia by 6 wickets
Feb 19, 2023, 09:40 PM ISTIND vs AUS: वनडेतून Rohit Sharma बाहेर, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद; ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा
भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
Feb 19, 2023, 06:20 PM ISTWTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जर ऑस्ट्रेलियाच्या टीमने कमबॅक केलं नाही तर त्यांचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं
Feb 19, 2023, 04:58 PM ISTIND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास
IND vs AUS, 2023: भारताचा स्टार स्पीन गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात इतिहास रचला आहे. या सामन्यात अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे
Feb 17, 2023, 04:46 PM ISTIND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
Feb 17, 2023, 02:57 PM ISTDisney+ Hotstar Down: भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना हॉटस्टारची सेवा बंद, नेटकऱ्यांचा बोभाटा!
Disney+ Hotstar Down: लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ची सेवा ठप्प झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असतानाच अनेकांचं लाईव्ह स्ट्रिमिंग बंद पडलं.
Feb 17, 2023, 02:26 PM ISTAustralia High Salary: 800000 डॉलर सॅलरी... तरीही ऑस्ट्रेलियातील 'या' प्रांतात डॉक्टरांना नकोय काम? कारण...
Highest Paid Doctors in Quairading : जगात असं एक ठिकाण आहे जिथे डॉक्टर पेशाची सॅलरी (Salary in Quairading) ऐकून तुमची झोपच उडेल. हो, इथल्या डॉक्टरांना चक्क महिन्याला 6 कोटी रूपये मिळतात. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले असेलच परंतु यामागील कारणंही तितकेच गंभीर आहे.
Feb 16, 2023, 12:40 PM ISTInd vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री
Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.
Feb 14, 2023, 09:16 PM ISTIND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे.
Feb 14, 2023, 03:38 PM IST