australia

ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video

Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.

Jun 6, 2023, 05:12 PM IST

WTC Final 2023: एबी डिव्हिलियर्सची मोठी भविष्यवाणी, कोणता संघ जिंकणार? MR.360 म्हणतो...

WTC Final 2023 IND vs AUS: साऊथ अफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

Jun 6, 2023, 04:14 PM IST

WTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत

Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 6, 2023, 10:54 AM IST

WTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती

ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Jun 3, 2023, 05:28 PM IST

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Test retirement) घोषणा केली आहे. 

Jun 3, 2023, 04:32 PM IST

WTC Final 2023: दिसतंय तेवढं सोपं नाही WTC जिंकणं, ओव्हलवरचे आकडे पाहून रोहितला फुटला घाम!

IND vs AUS WTC Final: ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी (Team India) सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.

Jun 2, 2023, 05:08 PM IST

"मी 2014 ला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं", भारताबाहेर मोदींचा डंका! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले 'हेच खरे BOSS'

Narendra Modi in Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपण 2014 मध्ये दिलेलं आश्वासन आपण पूर्ण केलं असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला. 

 

May 23, 2023, 03:20 PM IST

WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा मोठा झटका, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

ICC WTC Final 2023 : एक क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.  ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने असा निर्णय घेतला आहे जो टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरु शकतो.

May 20, 2023, 09:43 AM IST

Crime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Crime News : वापरलेले कंडोमसोबत एक पत्र असे  65 महिलांना पोस्टाने मिळालं. या विचित्र घटनेनंतर पोलिसांची झोप उडाली. धक्कादायक म्हणजे या महिलांचं एकमेकांशी संबंध आहे.

 

May 19, 2023, 12:02 PM IST

1.3 Crore Salary Job Offer: महिना 10 लाख पगार; महिन्याभरात केवळ 10 दिवस काम! भन्नाट जॉब ऑफर

Job Ad Offer Goes Viral: सोशल मीडियावर ही जाहिरात एका प्रसिद्ध लेखकाने शेअर केली असून त्याने या जाहिरातीत आपलं नावही वापरण्यात आल्याचं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीचा चांगलीच चर्चा आहे.

May 16, 2023, 12:26 PM IST

World Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ

ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.

May 11, 2023, 02:28 PM IST

World Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित

ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे. 

May 10, 2023, 03:22 PM IST

भारतीयाचं दानवी रुप पाहून ऑस्ट्रेलियन कोर्टही हादरलं, कॅमेऱ्यात सापडले बलात्काराचे 47 व्हिडीओ, महिला बेशुद्ध असताना....

Crime News: ऑस्ट्रेलियात (Australia) पाच कोरियन महिलांना (Korean Women) ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोषीला ठरवण्यात आलं आहे. बालेश धनखर (Balesh Dhankar) ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या संघटनेचा प्रमुख सदस्य असून त्याने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. 

 

Apr 25, 2023, 12:30 PM IST

IND vs AUS: कुलदीपच्या 'या' कृत्यावर संतापला कर्णधार; भर मैदानात पुन्हा एकदा शर्मा चा रूद्र अवतार समोर

IND vs AUS 3rd ODI: कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने तिसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. यामध्ये 9 ओव्हर्समध्ये 53 रन्स देऊन 3 विकेट्स घेतले. मात्र यावेळी त्याच्या एका कृत्याने रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला.

Mar 22, 2023, 08:11 PM IST

IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

 

Mar 9, 2023, 09:57 AM IST