australia

IND vs ENG : पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी इंडिया-इंग्लंड सज्ज, फायनलमध्ये कोण धडकणार?

T20 World Cup 2022: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे. 

Nov 9, 2022, 05:47 PM IST

IND vs ENG: भारताविरुद्ध सामन्याआधी बटलरला आलं टेन्शन; वाचा नेमकं कारण काय?

IND vs ENG T20 World Cup latest updates: सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडच्या दोन बलाढ्य खेळाडूंच्या सेमीफायनच्या खेळावर सस्पेंस कायम आहे.

Nov 9, 2022, 04:56 PM IST

T20 WC 2022 Semifinal: पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्या तर? या दोन टीम गाठणार फायनल

T20 World Cup मध्ये आता सेमीफायनलची चुरस रंगणार आहे, पण ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहाता पावासाचं खेळावर सावट आहे, वाचा अशा परिस्थितीत नियम काय सांगतो?

Nov 8, 2022, 10:22 PM IST

KL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अ‍ॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!

KL Rahul and Athiya Shetty Latest Video:  केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत. 

Nov 8, 2022, 02:19 PM IST

T20 world cup: भारतीय संघच नाही तर भारतीय क्रिकेट चाहते देखील ऑस्ट्रेलियात मोडताय रेकॉर्ड

T20 world cup 2022 : भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी भारतीय चाहते देखील ऑस्ट्रेलियात मोठी गर्दी करत आहेत. 

Nov 7, 2022, 11:43 PM IST

IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर

भारतीय फॅन्सपेक्षा दिग्गज क्रिकेटरला लागली घाई, भारत-पाकिस्तान फायनल सामन्याची बघतोय वाट, कोण आहे 'हा' दिग्गज क्रिकेटर?  

Nov 7, 2022, 06:14 PM IST

IND vs ZIM : भीम पराक्रमानंतर सुर्यकुमार यादवला खुणावतोय 'विराट' विक्रम, जाणून घ्या

स्काय इज हाय,पण सुर्यासमोर नाही..., आता टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

Nov 6, 2022, 05:31 PM IST

क्रिकेट विश्वात खळबळ... बलात्कारप्रकरणी T20 च्या फलंदाजाला अटक

Sri Lanka Opener Danushka Gunathilaka Arrested T20 World Cup: बलात्कारप्रकरणी फलंदाजाला ऑस्ट्रेलियातून अटक

 

Nov 6, 2022, 08:23 AM IST

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

IND vs ZIm T20 World Cup: टीम इंडियासाठी (Team India) हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

 

Nov 5, 2022, 11:16 PM IST

T20 World Cup : गत वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियावर मायदेशातच नामुष्की!

इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.

Nov 5, 2022, 06:05 PM IST

IND vs ZIM: सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरूद्ध Rohit Sharma 'या' खेळाडूला करणार टीमबाहेर?

IND vs ZIM T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing XI Prediction) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

Nov 5, 2022, 03:50 PM IST

Ind vs Zim : Team India चा 'हा' खेळाडू बाहेर जाण्याच्या मार्गावर, 3 सामन्यात फक्त 2 विकेट

India vs Zimbabwe: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक-2022 ( T20 World Cup 2022 ) मध्ये खेळाडूला वारंवार संधी देत ​​आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधील तो खेळाडू त्याचे स्थान टिकवणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Nov 5, 2022, 02:52 PM IST

Team India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल

T20 World Cup :  विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत मेलबर्नमध्ये आहे. भारताला T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळायचा आहे

Nov 5, 2022, 01:25 PM IST

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच या कर्णधाराने दिला राजीनामा

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नबीने गंभीर आरोप करत सोडलं कर्णधारपद!

 

Nov 4, 2022, 08:20 PM IST