australia

Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा"

Glenn  McGrath back david warner as captain: ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीने (Australian Cricket Board) नुकतंच आपल्या धोरणात बदल करून डेव्हिड वॉर्नरचा पुन्हा कर्णधारपदाचा (Australian Captain David Warner) मार्ग मोकळा केलाय. 

Nov 26, 2022, 09:04 PM IST

Eng vs Aus : वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच पेटला आणि ऑस्ट्रेलियाला धुतला; ठोकले दमदार शतक

Eng vs Aus : संपूर्ण संघ कोलमडला पण या एकट्या खेळाडूने केली ऑस्ट्रेलियाची धुलाई

Nov 17, 2022, 03:50 PM IST

सुर्यकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटरचं चाललंय काय?, दोघांचे ट्विट व्हायरल!

भारताच्या सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने घेतली मजाsss

Nov 15, 2022, 06:01 PM IST

Jos Buttler: बटलर भावा मानलं तुला! शॅम्पेन सेलिब्रेशनपूर्वी मोईन आणि राशिदला खाली उतरवलं; पाहा नक्की काय घडलं?

T20 World Cup 2022 Final Eng vs Pak: बटलरच्या सहकारी खेळाडू शॅम्पेनची बाटली (Champagne Celebration) उघडली. तेवढ्यात बटलरने आदिल रशीद (Adil Rashid) आणि मोईन अलीला (Moeen Ali) ट्रॉफी स्टेजवरून खाली पाठवलं.

Nov 14, 2022, 09:01 PM IST

बापरे! क्रूझमधील एकूण 800 जणांना कोरोनाची लागण

 संपूर्ण जर आता कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू मुक्त होतंय. असं असतानाच आता एक टेन्शन देणारी बातमी समोर आलीये.

Nov 12, 2022, 10:32 PM IST

Viral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन

Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.

Nov 11, 2022, 09:10 AM IST

T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते

भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी

Nov 10, 2022, 05:14 PM IST

T20 WC : खेळाडूकडून लैंगिक अत्याचार करत महिलेचा...; धक्कादायक माहिती उघड...

Cricketer Arrested :  क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.  T20 च्या खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत (Arrested in sexual assault case) असलेल्या खेळाडूबद्दल धक्कादायक खुलासे होतात आहे.

Nov 10, 2022, 08:54 AM IST

IND vs ENG : भारत - इंग्लंड सेमीफायनलमध्ये कोण मारणार बाजी? आकडेवारी पाहून निकाल स्पष्टंय

Ind vs Eng T20 World Cup 2022 : भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आले आहेत

Nov 10, 2022, 08:17 AM IST

IND vs ENG T20 WC: 2 जागा 5 दावेदार; Rohit Sharma सेमीफालनलच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला देणार संधी?

India vs England T20 World Cup, Playing XI Prediction: टीम इंडिया आता फायनलचं तिकीट मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी टीम इंडियाला प्रथम इंग्लंडला मात देणं गरजेचं आहे. अॅडलेडमध्ये उद्या भारत विरूद्ध इंग्लंड (IND vs ENG) सेमीफायनल होणार आहे. 

Nov 9, 2022, 10:20 PM IST

IND vs ENG : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कस असेल समीकरण?

IND vs ENG T20 World Cup 2nd Semi Final : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाऊल पडला तर... कोणता संघ थेट फायनलमध्ये जाणार? तुम्हाला माहितीय का?

Nov 9, 2022, 10:14 PM IST

IND vs ENG : पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी इंडिया-इंग्लंड सज्ज, फायनलमध्ये कोण धडकणार?

T20 World Cup 2022: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे. 

Nov 9, 2022, 05:47 PM IST

IND vs ENG: भारताविरुद्ध सामन्याआधी बटलरला आलं टेन्शन; वाचा नेमकं कारण काय?

IND vs ENG T20 World Cup latest updates: सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडच्या दोन बलाढ्य खेळाडूंच्या सेमीफायनच्या खेळावर सस्पेंस कायम आहे.

Nov 9, 2022, 04:56 PM IST

T20 WC 2022 Semifinal: पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्या तर? या दोन टीम गाठणार फायनल

T20 World Cup मध्ये आता सेमीफायनलची चुरस रंगणार आहे, पण ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहाता पावासाचं खेळावर सावट आहे, वाचा अशा परिस्थितीत नियम काय सांगतो?

Nov 8, 2022, 10:22 PM IST