'Amitabh Bachchan आणि अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट आणि...', Sharmila Tagore यांचं धक्कादायक वक्तव्य
Sharmila Tagore यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांची देखील स्तुती केली आहे.
Feb 19, 2023, 12:24 PM ISTAmitabh Bachchan : जया बच्चन किंवा रेखा नव्हे तर अमिताभ यांचे पहिले प्रेम....!
Amitabh Bachchan Celebrity Crush : अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.
Feb 18, 2023, 12:33 PM ISTAmitabh Bachchan यांना दिग्दर्शकानं चक्क भेट दिली होती Rolls Royce, VIDEO समोर
Amitabh Bachchan यांच्या कारच्या कलेक्शनमध्ये अनेक लक्झरीयस गाड्या आहेत... त्यात सगळ्यात जास्त प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी गाडी होती ती म्हणजे रोल्स रॉयस
Feb 17, 2023, 03:37 PM ISTAmitabh Bachchan: 'या' अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं?
Amitabh Bachchan Accident: बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे. कारण या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती
Feb 14, 2023, 10:52 AM ISTAmitabh Bachchan यांच्या जावयाचा राजेशाही थाट; कोण आहे श्वेता बच्चनचा पती?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची मुलगी, श्वेता बच्चन नंदा सोशल मीडियावर सक्रिय असते. पण, तिचा पती मात्र फारसा प्रकाशझोतात नसतो. पाहा त्याचे काही खास फोटो.
Feb 9, 2023, 02:56 PM IST
Abhishek Bachchan Birthday: अभिषेकच्या तोतयानं जेव्हा बीग बींशी घेतला होता पंगा, काय होतं नेमक प्रकरण?
Throwback News: आज अभिषेक बच्चन याचा 47 वा वाढदिवस आहे. गेली चौदा वर्षाहून अधिक काळ ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात आहेत. त्यांना 11 वर्षांची आराध्या ही मुलगीही आहे.
Feb 5, 2023, 09:01 PM ISTLIC एजंट होता Abhishek Bachchan, बिग बींच्या कर्जामुळे सोडलं शिक्षण
Abhishek Bachchan चा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Feb 5, 2023, 01:36 PM ISTWaheeda Rehman : वहिदा रहमान यांनी Amitabh Bachchan यांच्या लगावली होती कानशिलात
Waheeda Rehman Birthday : 50-60 च्या दशकात अभिनेत्री वहिदा रहमान यांनी बिग बी यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर सेटवर एकच शांतता पसरली होती. त्यानंतर अमिताभ यांनी...
Feb 3, 2023, 10:33 AM IST'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2023, 06:18 PM ISTAmitabh Bachchan आणि ऐश्वर्या रायच्या समोर आला Ex Boyfriend अन्..., एकच खळबळ
Amitabh Bachchan आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या आणि अमिताभ हे अचानक तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पाहून कसे रिअॅक्ट केले त्याची सगळीकडे एकच चर्चा आहे.
Jan 28, 2023, 05:25 PM ISTRekha साठी Amitabh Bachchan यांनी केली होती मारामारी, कारण त्या व्यक्तीने रेखाला...
Amitabh Bachchan Rekha Affair : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि एव्हेरग्रीन रेखा यांचा अफेयरबद्दल आजही चर्चा होते. प्रेमापासून ते ब्रेकअपपर्यंत अनेक किस्से आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? की, रेखासाठी एकदा अमिताभ यांनी मारामारी केली होती ते...
Jan 28, 2023, 09:20 AM ISTअखेर Amitabh Bachchan आणि Rekha यांच्यातलं 'ते' सत्य आलं समोर; जाणून बसेल तुम्हालाही धक्का
Amitabh Bachchan आणि Rekha यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांना माहित होते.
Jan 26, 2023, 04:23 PM ISTRekha Fell In Love With Cricketer: अमिताभ यांच्यानंतर क्रिकेटपटूच्या प्रेमात पडलेल्या रेखा; पत्रिकाही जुळल्या पण...
Rekha Affairs: अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रेखाच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक कथा मनोरंजन सृष्टीमध्ये चर्चेत असतात. मात्र महानायकापासून वेगळं झाल्यानंतर या अभिनेत्रीच्या जीवनामध्ये एका क्रिकेटपटूची एन्ट्री झाली होती. अगदी या क्रिकेटपटूबरोबर लग्न करण्यासही रेखा तयार झाल्या होत्या. मात्र ते म्हणतात ना एखाद्याच्या नशिबात प्रेम नसेल तर काहीही केलं तरं ऐनवेळी सारं फिस्कटतं.
Jan 24, 2023, 07:03 PM ISTPhoto Viral; एका खास व्यक्तिवरील प्रेमापोटी ऐश्वर्या - सलमान आमनेसामने
Bollywood Party : बॉलिवूड पार्टी म्हटलं की तिथं तारे तारकांची उपस्थिती आलिच. अशा या उत्साही वातावरणात मित्रांच्या भेटीगाठी होतात. काही अशाही व्यक्ती समोर उभ्या ठाकतात जेव्हा आपण नि:शब्द होतो.
Jan 24, 2023, 04:07 PM IST
VIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up
Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं.
Jan 23, 2023, 12:14 PM IST