'इथून थेट शेतात जातेय...' बिग बींच्या नातीला ट्रॅक्टर चालवताना पाहून नेटकऱ्यांना आठवली आर्ची
Navya Naveli Nanda Tractor Video: अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नंदा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात (Navya Nanda Tractor Video) ती ट्रॅक्टर चालवताना दिसते आहे. यावेळी तिला या पोस्टवरून चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेकांना आर्चीची आठवण झाली आहे.
May 20, 2023, 10:13 PM IST'सासऱ्यांनी सुनेहून चांगलं जमलंय', Aishwarya च्या Cannes Look ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Aishwarya Rai Bachchan and Amitabh Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनचा कान्समधील लूक चांगलाच चर्चेत आहे. अशात अनेकांनी तिचा हा लूक पाहून तिला ट्रोल केले. मात्र, त्यानंतर नेटकऱ्यांनी अमिताभ यांचा एक जुना फोटो शेअर करत तिला अमिताभ यांना कॉपी केल्याचे म्हटले आहे.
May 20, 2023, 11:14 AM ISTमुंबई पोलिसांच्या गाडीसोबत Amitabh Bachchan यांनी शेअर केला फोटो, एका शब्दाची कॅप्शन चर्चेत
Amitabh Bachchan Viral Photo : अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोरचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत अमिताभ उदास दिसत आहेत. त्यांचा फोटो पाहता नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत.
May 19, 2023, 04:56 PM ISTAmitabha Bachchan यांची पोस्ट चर्चेत; 70 लाख लोकांनी पाहिलेल्या 'या' व्हिडीओत असं आहे तरी काय?
Amitabh Bachchan Child Cricketer Video: सध्या इन्टाग्रामवर एका विशेष व्हिडीओची चर्चा आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्रामवर (Amitabha Bachchan News) त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची बॅटिंग पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...
May 18, 2023, 06:13 PM ISTAmitabh Bachchan, Anushka Sharma यांना दुचाकी सफर पडली महागात, भरावा लागणार हजारोंचा दंड
Mumbai Police : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी यांच्यावर दंड ठोठावला. अमिताभ आणि अनुष्काचा बाइक राइडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
May 18, 2023, 09:46 AM ISTAmitabh Bachchan, अनुष्का शर्मा यांना बाईक राईड पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई
Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरुन शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र हीच बाईक राइड या दोघांना महागात पडणार आहे.
May 16, 2023, 11:28 AM ISTAmitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Photo Viral
Amitabh Bachchan : सोशल मीडियावर बिग बी (Big B) यांचा अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो असतात. सध्या बिग बींचा एक फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. ते रस्त्यावरील एका अनोखळी व्यक्तीला लिफ्ट मागताना दिसतं आहे. बिग बींवर अशी वेळ का आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
May 15, 2023, 10:58 AM ISTAmitabh Bachchan यांच्या नातीचं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण
Amitabh Bachchan's Grand Daughter Navya Naveli Nanda : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण केलं आहे. तिनं सोशल मीडियावर तिच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत.
May 12, 2023, 04:34 PM ISTटॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का
Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता.
May 5, 2023, 09:03 PM IST'twitter भइया ! अब तो पैसा भी भर दिये हैं हम ...', Blue Tick परत द्या म्हणत Amitabh Bachchan यांची भन्नाट पोस्ट
Amitabh Bachchan Twitter Blue Tick Removed Shares Post : अमिताभ यांनी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टीक काढून टाकल्यानंतर चक्क आता मी पैसे दिलेत तरी असं का केलं असा सवाल ट्विटरला विचारला आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
Apr 21, 2023, 02:58 PM ISTAmitabh Bachchan यांची नात आराध्या प्रकरणी हायकोर्टाचे Youtube ला आदेश
Aaradhya Bachchan Youtube : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चननं तिच्या विषयी सुरु असलेल्या अफवांवर दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून हायकोर्टानं युट्यूबला सुनावले आहे.
Apr 20, 2023, 02:57 PM ISTमहानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्याची दिल्ली हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी होणार
Aaradhya Bachchan Fake News Case: आराध्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बच्चन कुटुंबिय ट्रोलर्सचा सडेतोड उत्तर देत असतात.
Apr 20, 2023, 12:28 AM IST'त्या' घटनेनं धडा शिकवल्यानंतर एका झटक्यात सोडली दारू; Amitabh Bachchan यांचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांशी एक खास नातं जपलं आहे. अशा या नात्याचा आणखी एक पैलू नुकताच पाहायला मिळाला. जिथं बिग बींनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा सर्वांसमक्ष केला आहे.
Apr 11, 2023, 11:06 AM IST
सचिन तेंडुलकर आणि आमिताभ बच्चन यांना घरांसंदर्भात मिळाला मोठा दिलासा
Amitabh Bachchan Sachin Tendulkar Gets Permission For Floor Rise
Apr 10, 2023, 06:05 PM ISTPlanet Parade Video : आकाशात एका रांगेत पाच ग्रह पाहून अमिताभ बच्चनही भारावले, त्या क्षणाची दृश्य व्हायरल
Planet Parade Video : सूर्यास्तानंतर निरभ्र आकाशात पाहिलं की, दरवेळी आपण भारावतो. निसर्गाची ही किमया पाहताना आपण त्यापुढे किती लहानगे आहोत याचीच अनुभूती होते. असाच प्रसंग नुकताच संपूर्ण जगानं अनुभवला.
Mar 29, 2023, 06:57 AM IST