amitabh bachchan

बाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...

 

Nov 17, 2022, 08:16 PM IST

'त्या' च्या निधनाने बच्चन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर..अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत...

सामान्य माणूस असो वा कलाकार दुःख कोणालाच चुकलेलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत सुद्धा असच काहीस घडलं आहे. अमिताभ बच्चन यांनी पोस्ट (amitabh bachchan post) केल्यानंतर युजर्स त्यांना धीर देत अनेक कॉमेंट्स करत आहेत. सध्या सगळीकडे अमिताभ बच्चन यांच्या याच पोस्टची खूप चर्चा आहे. 

Nov 17, 2022, 06:25 PM IST

'छोड कर चले जाते हैं...' Amitabh Bachchan यांच्या कुटुंबातील खास सदस्यानं घेतला अखेरचा श्वास

अनेकांना जगण्याची नवी दिशा दाखवणाऱ्या बिग बींवर दुखाःचा डोंगर... 'छोड कर चले जाते हैं...'

 

Nov 17, 2022, 10:41 AM IST

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...

आज आम्‍ही तुम्‍हाला एका महिन्‍याच्‍या 6 बड्या बॉलिवूड स्‍टार्सचे वीज बिल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्‍हाला आश्चर्य वाटेल.

Nov 15, 2022, 06:52 PM IST

लग्नाआधीच प्रेग्नंट होती अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता, म्हणून करावं लागलं वयाच्या 21 व्या वर्षी लग्न!

श्वेता बच्चनने 1997 मध्ये दिल्लीस्थित बिझनेसमन निखिल नंदासोबत लग्न केलं.

Nov 15, 2022, 06:06 PM IST

मी राकेश कुमारच्या अंत्यविधीला नाही जाणार; असं का म्हणाले Amitabh Bachchan?

अमिताभ यांनी एक ब्लोग शेअर करत याचं कारण सांगितलं आहे. 

Nov 14, 2022, 11:37 AM IST

जया बच्चन यांचं नाव घेताच बिग बींनी व्यक्त केली मनातील भीती

अमिताभ यांनी खुलासा केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 12, 2022, 12:19 PM IST

कसं मिळालं अमिताभ यांना 'बच्चन' हे आडनाव? खुद्द बीग बींनी सांगितला तो किस्सा... पाहा Video

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बच्चन आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात. 

Nov 8, 2022, 08:39 PM IST

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. 

Nov 8, 2022, 02:29 PM IST

सुन-सासरे नव्हेतर असं आहे घरात बीग बी आणि ऐश्वर्याचं नात; जया बच्चन यांचा मोठा खुलासा;

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. 

Nov 7, 2022, 08:57 PM IST

Prashant Damle: महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रशांत दामलेंचं तोंडभरून कौतूक, मराठीत पोस्ट लिहित म्हणाले...

Prashant Damle Record : एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग प्रशांत दामले यांनी षण्मुखानंद सभागृहात सादर केला. अशातच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

Nov 6, 2022, 08:54 PM IST

तीन हजार रुपयांसाठी मुलांना शिकवायची श्वेता बच्चन, अभिषेककडून घेते होती पैसे उधार

श्वेता बच्चन हिने आपली मुलगी नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर केला मोठा खुलासा, तीन हजार रुपयांसाठी करायची नोकरी

Nov 5, 2022, 09:46 PM IST

...म्हणून आई संसदेत जाते; जया बच्चन यांच्याविषयी अभिषेकचा मोठा खुलासा

अभिषेकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 5, 2022, 08:20 AM IST

वयाच्या 80 व्या वर्षी Amitabh Bachchan फिट कसे राहतात? फेवरेट डिशमध्ये लपलंय फिटनेसचं रहस्य!

Amitabh Bachchan's favorite dish: वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ बच्चन फिट कसे राहतात? असा सवाल अनेकांना पडलेला दिसतात. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी स्वत: त्यांच्या फिटनेसवर खुलासा केलाय.

Nov 3, 2022, 08:24 PM IST