Photo Viral; एका खास व्यक्तिवरील प्रेमापोटी ऐश्वर्या - सलमान आमनेसामने
Bollywood Party : बॉलिवूड पार्टी म्हटलं की तिथं तारे तारकांची उपस्थिती आलिच. अशा या उत्साही वातावरणात मित्रांच्या भेटीगाठी होतात. काही अशाही व्यक्ती समोर उभ्या ठाकतात जेव्हा आपण नि:शब्द होतो.
Bollywood Party : अभिनेता (Salman Khan Aishwarya Rai) सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्यानं एक गाळ गाजवला होता. किंबहुना आजही या जोडीविषयी अनेक चर्चा होताना दिसतात. एकमेकांसाठी जीव ओतणारी आणि रुपेरी पडदा गाजवणारी ही जोडी बऱ्याच वर्षांपूर्वी वेगळी झाली. विविध कार्यक्रमांना एकमेकांना टाळताना दिसली.
1/5
subhash ghai with salman khan
2/5
salman khan at the party
3/5