amitabh bachchan

Planet Parade Video : आकाशात एका रांगेत पाच ग्रह पाहून अमिताभ बच्चनही भारावले, त्या क्षणाची दृश्य व्हायरल

Planet Parade Video : सूर्यास्तानंतर निरभ्र आकाशात पाहिलं की, दरवेळी आपण भारावतो. निसर्गाची ही किमया पाहताना आपण त्यापुढे किती लहानगे आहोत याचीच अनुभूती होते. असाच प्रसंग नुकताच संपूर्ण जगानं अनुभवला. 

 

Mar 29, 2023, 06:57 AM IST

Katrina Kaif आणि गुलशन ग्रोव्हर किस करत असतानाच बिग बी रुममध्ये पोहोचले अन्...

Gulshan Grover यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्यांनी या मुलाखतीत कतरिना कैफसोबत किसिंग सीन देत असताना तिथे काय झालं आणि अमिताभ यांनी कशी प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितचले आहे. कतरिना कैफनं देखील या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली होती. 

Mar 22, 2023, 04:58 PM IST

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी दिली तब्येतीविषयी माहिती म्हणाले, 'माझ्या प्रकृतीसाठी...'!

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले होते. याबाबत अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयी माहिती दिली होती.

Mar 20, 2023, 11:21 AM IST

Aishwarya Rai च्या 'या' एक्स बॉयफ्रेंडवर होते Shweta Bachchan चे क्रश!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचा (Shweta Bachchan) आज 39 वा वाढदिवस आहे. श्वेताचा जन्म 1974 झाला होता. श्वेतानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नाही. मात्र, आई-वडिलांसोबत ती नेहमीच त्यांच्यासोबत सेटवर जायची. अशात जेव्हा श्वेता तरुण होती तेव्हा तिला एका अभिनेत्यावर क्रश होते. (Shweta Bachchan's 39th Birthday)

Mar 17, 2023, 12:38 PM IST

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच ऐश्वर्या अडकली होती लग्नबंधनात?

ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. राय आणि बच्चन कुटुंबीय हे लग्न खाजगी ठेवू इच्छित होते पण त्यादरम्यान दोघांचं लग्न खूप चर्चेत होतं. एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत असताना दुसरीकडे ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री आधीच एका लग्नबंधनात अडकल्याचं बोललं जात होत. 

Mar 16, 2023, 07:14 PM IST

Shah Rukh आणि Rani Mukerji च्या इंटिमेट सीनवरून; करण जोहरचं झालं होतं मोठं भांडण

Karan Johor आणि आदित्य चोप्रामध्ये मोठा वाद झाला होता. रानी मुखर्जी आणि शाहरुख खानमध्ये झालेल्या या इंटिमेट सीनवरून हा वाद झाला होता. दरम्यान, त्या दोघांनी 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात हा सीन दिला होता. भांडण झाल्यानंतर करण जोहरनं मोठा निर्णय घेतला होता. 

Mar 6, 2023, 06:07 PM IST

Amitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?

Amitabh Bahchan यांचा नुकताच हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघाता झाला होता. मात्र, याआधी देखील अमिताभ यांचा भीषण अपघात झाला होता. हा इतका गंभीर अपघात झाला होता की त्यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांची हिंम्मत सोडली होती आणि जया बच्चन यांना पतीला शेवटचे भेटून घ्या असे सांगितले होते. 

Mar 6, 2023, 12:14 PM IST

Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना

Amitabh Bachchan Injured:  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Mar 6, 2023, 10:11 AM IST

'किती ते फाऊंडेशन...', मेकअपमुळे Shweta Bachchan ट्रोल

Shweta Bachchan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी श्वेतासोतब तिची आई जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी जया बच्चन यांना पाहूनही नेटकरी आणि पापाराझी आश्चर्यचकीत झाले. 

Mar 4, 2023, 12:21 PM IST

मी मद्यपान करते आणि ड्रग्स घेते, Amitabh Bachchan वर प्रेम...; Rekha यांनी केला होता धक्कादायक खुलासा

Rekha यांनी एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला होता. 

Feb 25, 2023, 06:43 PM IST

कंगनाचा पारा सुटला! थेट Amitabh Bachchan यांच्यावरच जहरी टीका, म्हणाली "इतकी निर्बुद्धी..."

Kangana on Amitabh Bachchan and Tiger Shroff: कंगना रणौतने रणावत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा बॉलिवूड माफिया गँग (Mafia Gang) असा उल्लेख करत आपला संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने थेट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावरच निशाणा साधला आहे. कंगनाने ट्वीट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. 

 

Feb 23, 2023, 07:33 PM IST

Amitabh Bachchan यांच्या सुरक्षतेसाठी 'या' देशात तैनात केले होते अर्धे वायुदल, नेमकं कारण काय?

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये शूटिंग केले आहे. पण अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत असा किस्सा घडला की त्यांच्या सुरक्षतेसाठी निम्मे वायुदल तैनात करावे लागले होते.

Feb 23, 2023, 12:17 PM IST