Abhishek Bachchan राजकारणात करणार प्रवेश? 10 वर्षांपूर्वीच दिलं होतं उत्तर
Abhishek Bachchan Entry in Politics : अभिषेक बच्चन राजकारण पदार्पण करणार अशी चर्चा सुरु असताना तो 10 वर्षांपूर्वी काय म्हणाला होता याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
Jul 16, 2023, 11:19 AM ISTLoksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता
Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2023, 05:45 PM IST'ठाकूर'ला हात नसल्याचं संजीव कुमार अखेरच्या दृश्यातच विसरले; 'शोले'च्या सेटवर असं काही घडलं की...
Sholay : 'शोले' हा फक्त चित्रपट नाही, तर प्रत्येक कलाकाराच्या मनाचा एक भाग आहे... या चित्रपटानं विक्रमांसोबतच नात्यांचाही पाया रचला. पाहा त्याच्याशीच संबंधित एक किस्सा
Jul 10, 2023, 02:53 PM IST'वडिलांचं नाव खराब करू नकोस', म्हणतं चाहतीनं लगावली होती Abhishek Bachchan च्या कानशिलात
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महिला चाहतीनं असं कृत्य का केलं हे सांगत अभिषेकनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.
Jul 9, 2023, 05:28 PM ISTVIDEO | "मी अमिताभ बोलतोय कौन बनेगा करोडपतीमधून", आधी फोन कट केला नंतर...; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा
khupte tithe gupte amitabh bachchan called nitin gadkari and thanked him for mumbai pune highway
Jul 7, 2023, 05:40 PM ISTबापरे! 1 नव्हे लाखो रुपयांचे 'हे' तीन मोबाईल वापरतात अमिताभ बच्चन
Amitabh Bachchan : समर्पक वृत्ती, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बिग बींनी बॉलिवूडमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आणि अबाधितही ठेवलं. अशा या महानायकाची जीवनशैली सर्वांनाच हेवा वाटण्याजोगी.
Jul 7, 2023, 01:50 PM ISTProject K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
Prabhas Took Huge Amount for Project K : प्रभास लवकरच प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असताना. आता त्याच्या मानधनाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यानं वक्तव्य केलं आहे.
Jul 7, 2023, 01:18 PM ISTश्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?
Prabhas Project K : प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटात प्रभासनं श्री राम यांची भूमिका साकारली होती. आता 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास हा विष्णुच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. आधुनिक काळातील विष्णूच्या रुपात प्रभास खनलायकांना हरवताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत.
Jul 3, 2023, 03:38 PM IST'नमक हलाल' फेम अभिनेता Harish Magon यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन
Actor Harish Magon Death: अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर एकत्र दिसलेले कलाकार हरीश मॅगन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Jul 3, 2023, 10:29 AM ISTViral Video : 'रिमझिम गिरे सावन' म्हणत मुंबईच्या पाऊस खऱ्या अर्थानं जगलंय 'हे' जोडपं; पाहून कलाकारही होतील अवाक्
Trending Video : इंटरनेटवर एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ तुफान गाजतोय. हा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. पावसातील हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदाने बहरुन जातोय.
Jul 3, 2023, 08:43 AM IST
आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच
Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...
Jun 14, 2023, 11:58 AM IST...म्हणून मी चाहत्यांना अनवाणीच भेटतो!; Amitabh Bachchan यांचा Insta Post मधून खुलासा
Amitabh Bachchan Bare Feet: अमिताभ यांनी यामागील कारणाचा स्वत: खुलासा केला आहे.
Jun 6, 2023, 06:09 PM ISTAmitabh - Jaya Bachchan यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण, लेकीनं सांगितलं यशस्वी नात्याचं रहस्य
Amitabh - Jaya Bachchan Celebrate 50th Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या यशस्वी लग्नाचं रहस्य तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का? लेक श्वेतानेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा
Jun 3, 2023, 11:38 AM ISTBollywood AI Photos: कैसे हुआ, कब हुआ? सिक्स पॅक बॉडी असणारे बॉलिवूडचे 'हे' हिरो झाले इतके जाड; AI फोटोंची कमाल
Bollywood AI Photos: सध्या आर्टिफिशल इन्टॅलिजिन्सचा जमाना आहे त्यामुळे असे फोटोज हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत. चला तर मग पाहुया आता तुमचे आवडते सेलिब्रेटी जर का म्हातारे झाले तर ते कसे दिसतील? सध्या हे फोटोज चर्चेचा ठरत आहेत.
Jun 1, 2023, 08:42 AM ISTअमिताभ, शाहरुख, सलमान अभिनेत्री असते तर कसे दिसले असते; पाहा AI चे भन्नाट फोटो
अमिताभ बच्चन ते शाहरुख खानपर्यंत जर अभिनेते हे पुरुषांऐवजी महिला म्हणजेच अभिनेत्री असते तर कसे दिसले असते? Sahid नावाच्या आर्टिस्टने इन्स्टाग्रामला AI जनरेटेड फोटो शेअर केले आहेत.
May 25, 2023, 04:32 PM IST