शप्पथच...; हॉलिवूड चित्रपटावरून उचललाय 'शोले'चा हा सीन? Video पाहाच
Sholay Movie :तुम्ही 'शोले' चित्रपट पाहिलाय का? एकदा पाहाच, कारण या चित्रपटाबद्दलची एक कमाल गोष्ट आता इथं तुम्हाला कळणार आहे. पाहून म्हणाल कमालच आहे यांची...
Aug 15, 2023, 01:59 PM ISTत्यावेळी शाहरुखमुळे अमिताभ स्वत:ला समजायचे 'दुय्यम दर्जाचा नागरिक'; 'बिग बीं'च्या मित्राकडूनच खुलासा
Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen: अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या कलाकारांपैकी आहेत. मात्र एकेकाळी शाहरुख खानमुळे अमिताभ हे स्वत:ला 'दुय्यम नागरिक' समजत होते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. यासंदर्भातील मोठा खुलासा अमिताभ यांच्या निकटवर्तीयानेच केला होता. जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं.
Aug 14, 2023, 04:14 PM ISTहृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...
Aug 13, 2023, 06:58 PM ISTPhotos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी तिचे एअरपोर्ट लुकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तिचा मेकअपमधला लुक चाहत्यांची मनं जिंकून घेतो आहे.
Aug 12, 2023, 05:36 PM ISTBollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड
Rekha Jaya Bachchan : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी जया आणि रेखा यांची मैत्री होती. त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहायच्या. अगदी त्या दोघींचा एक कॉमन फ्रेंड होता. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Aug 9, 2023, 10:51 AM ISTDhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! 'त्या' क्षणाचा Video Viral
Viral Video : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कथिक अफेअरची सध्या जोरदार चर्चा होते आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) नंतर आता श्रेयस अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत दिसला आहे.
Aug 6, 2023, 07:53 PM ISTमैने प्यार कियामधील Salman चे 'पापा' आणि Amitabh Bachchan यांचं खास नातं, हे कनेक्शन माहिती आहे का?
मैने प्यार किया या चित्रपटातील सलमान खानचे ऑनस्कीन पापा आणि बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन यांचं खास नातं आहे. जया बच्चन ते नातेवाईक लागता हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 5, 2023, 05:23 PM IST
Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!
Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला.
Aug 5, 2023, 04:14 PM IST'तुम्ही रेखासोबत काम करणार का?', ब्रेकअपनंतर या प्रश्नांवर बिग बी काय म्हणाले?
Amitabh Bachchan Rekha : बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाणी आणि ब्रेकअपचे किस्से आहेत. त्यातील प्रसिद्ध ब्रेकअप स्टोरी ही अमिताभ आणि रेखा, सलमान आणि ऐश्वर्या यांची आहे.
Aug 5, 2023, 01:38 PM IST
महिलांच्या अंतर्वस्त्रावर Amitabh Bachchan यांनी केलेलं 13 वर्षं जुनं ट्वीट व्हायरल, नेटकरी म्हणाले 'जयाजी तुम्हाला...'
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 13 वर्षांपूर्वी महिलांच्या अंतर्वस्त्रावर एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून त्यावर आता नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jul 27, 2023, 04:51 PM IST''मैं बहरी नहीं हूं', जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या..व्हिडीओ व्हायरल
Jaya Bachchan Viral Video: जया बच्चननं पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन या पापाराझींवर अशा प्रकारे ओरडल्या की नेटकऱ्यांनी त्यांना रेखा का आवडतात याचे कारण सांगितले आहे.
Jul 26, 2023, 01:28 PM ISTVIDEO: आनंद महिंद्रांना ट्रेकिंगसाठी जायचंय 'या' खतरनाक ठिकाणी; बापरे तुम्ही हिम्मत कराल?
Anand Mahindra Tweet Trekking: आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटरवरील ट्विट्ससाठी ओळखले जातात. सध्या त्यांनी असंच एक ट्विट केलं आहे ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका ट्रेकिंग स्पॉटचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही ट्रेकिंगला जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.
Jul 23, 2023, 08:44 PM ISTकाय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन
सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...
Jul 22, 2023, 11:45 AM ISTप्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?
Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक...
Jul 21, 2023, 11:31 AM ISTबॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे
Celebs Who got Famous on Television: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या मानधनाची. त्यातून अनेकांना त्यांनी केलेल्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमुळे अधिक चर्चेत येण्याचे भाग्य त्यांना मिळाले होते. तेव्हा जाणून घेऊया या सर्व सेलिब्रेटींबद्दल.
Jul 18, 2023, 07:55 PM IST