सेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...
अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.
Dec 31, 2015, 09:18 AM ISTपाकिस्तानी अभिनेत्रीचे बॉलीवू़डवर गंभीर आरोप
पाकिस्तानी अभिनेत्री आणि क्वीन या चित्रपटात काम केलेल्या सबीका इमाम हिने मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये येण्यासाठी खूप काही झेलावं लागतं असं म्हटलं आहे.
Dec 29, 2015, 04:17 PM ISTबॉलिवूडमधील अभिनेत्री आई आणि त्याचे बछडू...
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे.
Dec 9, 2015, 03:28 PM ISTएका अभिनेत्रीचे प्रायव्हेट फोटो चोरून फेसबूकवर टाकले
हिंदी आणि अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीचा इमेल आयडी हॅक करून तिचे काही प्रायव्हेट फोटो चोरी गेलीची घटना घडली आहे.
Dec 4, 2015, 10:10 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरसोबत प्रिती झिंटाचं डेटिंग
बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेविड मिलरसोबत डेटिंग करत आहे.
Oct 26, 2015, 04:19 PM ISTकरीनानंतर ही आहे भोपाळची दुसरी सेलिब्रिटी 'सून'!
'नवाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये करीनानंतर आता आणखीनं एक सेलिब्रिटी सून दाखल होणार आहे... ही सून म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून 'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग आहे...
Sep 23, 2015, 04:28 PM ISTअभिनेत्रीची राहत्या फ्लॅटवर गळा दाबून हत्या
गुवाहाटीला आज एका मॉडेला मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला. पोलीस उपायुक्त (मध्य) अमिताभ सिन्हा यांनी सांगितलं की, मॉडेल स्वीटी बरूआची हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा संशय आहे.
Aug 27, 2015, 05:32 PM ISTसर्वात जास्त मानधन घेणारी 'बॉलिवूडची क्वीन'
बॉलिवूडचा 'क्वीन' असल्याचं आता तर कंगना राणौतनं आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय.
Aug 18, 2015, 01:42 PM ISTराणी मुखर्जीच्या घरी हालणार पाळणा!
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली आहे. राणीने २०१४ मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोपडा याच्याशी लग्न केलं होते.
Aug 12, 2015, 06:12 PM ISTहाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही अभिनेत्रीला अटक
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं देह व्यापाराच्या आरोपात सोमवारी एका टीव्ही अभिनेत्रीला तिच्या दलालासह अटक करण्यात आलीय.
Aug 5, 2015, 04:48 PM IST'सुल्तान' सिनेमात एक नट आणि दोन नट्या
बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान येणाऱ्या 'सुल्तान' या सिनेमात दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे.
Jul 29, 2015, 02:16 PM ISTअखेर अमृता खानविलकरला 'नच बलिये'चं विजेतेपद
सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये' च्या सातव्या सीझनचा विजेतेपद या अमृता खानविलकरने पटकावले आहे. या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.
Jul 20, 2015, 10:48 AM ISTमुंबई : अभिनेता साई विठ्ठल बलालवर अश्लील क्लिप पाठवल्याचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 10:58 AM ISTमुंबई : अभिनेत्री जुई गडकरीला धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 11:15 AM ISTबंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं नवोदित मराठी अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.
Jul 14, 2015, 10:51 AM IST