एमिलीने पुन्हा एकदा केलं टॉपलेस फोटोशूट
अभिनेत्री एमिली रत्जोवस्की हिने पुन्हा एकदा टॉपलेस फोटोशूट
Mar 22, 2016, 05:56 PM ISTगोल्डन केला अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर
आठव्या गोल्डन केला अवॉर्डची नॉमिनेशन जाहीर झाली आहेत. वर्षभरातल्या सगळ्यात वाईट चित्रपटांना गोल्डन केला अवॉर्डनी सन्मानित केलं जातं.
Mar 5, 2016, 08:07 PM IST'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!
'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!
Mar 2, 2016, 05:37 PM ISTअभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक
२४ वर्षाची टीव्ही अभिनेत्री श्रुतीने आत्महत्या केली आहे. तिने आपला मित्र श्रीकांतच्या घरी गळफास लावून घेतल्याचं म्हटलं आहे.
Mar 2, 2016, 04:03 PM IST'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!
'नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.
Mar 1, 2016, 03:45 PM ISTअभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन
अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.
Feb 23, 2016, 08:00 PM ISTमाझे नेहमी लैंगिक शोषण होते - रोस
प्रसिध्द मॉडेल आणि अभिनेत्री अंबर रोस हिने एक खळबळजनक दावा केला आहे. तिने म्हटलं आहे की तिचं रोज लैंगिक छळ होतो. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला अश्लील आणि उत्तेक म्हणणाऱ्या टीकाकारांना तिने एका वेबसाईटवरुन धाऱ्यावर धरलं आहे.
Feb 22, 2016, 11:10 PM IST'जुली-२'चे हॉट पोस्टर रिलीज; या अभिनेत्रीचा हॉट अंदाज
मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेस नेहा धुपियाच्या बोल्ड अभिनयाने बॉक्स ऑफिसवर हंगामा गाजवणाऱ्या 'जुली' या फिल्मचा सिक्वल येणार आहे.
Feb 17, 2016, 04:06 PM ISTअभिनेत्री सोफियाला तिच्या फिगरचा होतोय त्रास
हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगारा ही तिच्या फीगरसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण तिच्या फिगरचे दिवाने आहेत. आज अनेक मुली फिगर मेन्टेन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोफियाला तिच्या या फिगरचा आता त्रास होत आहे. हे गुपित नुकतंच तिने जाहीर केलं आहे.
Feb 12, 2016, 05:06 PM ISTसलमानच्या जीवनातील अभिनेत्रींचा प्रेमप्रवास
बॉलिवूडचा दबंग खान नेहमी चर्चेत असतो. त्याच्या चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे तो नेहमी लोकांच्या चर्चचा विषय बनतो. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पाहा कसा होता त्याचा जीवन प्रवास.
Feb 12, 2016, 12:47 PM ISTअभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्री रेखा जरी आता जरी ६० वर्षांची झाली असली तरीही आज ही सुंदरतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. रेखाच्या चेहऱ्यामध्ये आजही एक वेगळी चमक आहे. जशी अगदी १६ वर्षाची मुलगी दिसावी अगदी तशी.
Jan 31, 2016, 08:05 PM ISTलग्नानंतर राहुल पाहा काय म्हणतोय असिनबद्दल...
बॉलिवूड अभिनेत्री असिन आणि राहुल शर्मा यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडलाय.
Jan 27, 2016, 04:18 PM ISTअभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात
बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.
Jan 19, 2016, 05:32 PM ISTया १० अभिनेत्रींनी केलंय उद्योगपतींशी लग्न
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी उद्योगपतींसोबत लग्न केले आहे. त्यामध्ये आता असीनचीही भर पडली आहे.
Jan 11, 2016, 09:40 PM ISTपीपल्स चॉईस अॅवॉर्ड पटकावत देसी गर्ल प्रियांकाचा परदेशातही डंका
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिनं बॉलिवूडचा डंका परदेशातही वाजवलाय. 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'मध्ये न्यू टीव्ही सीरिजची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियांका चोपडा हिची निवड करण्यात आलीय. हा अॅवॉर्ड प्रियांकाला थ्रिलर अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'साठी मिळालाय.
Jan 7, 2016, 04:21 PM IST