सोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स
अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.
Apr 10, 2014, 06:05 PM ISTअभिनेत्री गुल पनाग `आप`मध्ये, चंदीगढमधून निवडणूक लढवणार
आपल्या हास्यानं अनेकांची मनं जिंकणारी आणि दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गुल पनागनं आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिनं आम आदमी पक्षात प्रवेश केलाय.
Mar 13, 2014, 05:01 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्री सना खानचा अपघातात मृत्यू
पाकिस्तानी अभिनेत्री सना खान हिचा हैदराबादपासून जवळपास ३० किलोमीटर दूर लूनी कोट जवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झालाय. एका पाकिस्तानी वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार सना आणि तिचा पती बाबर खान शुक्रवारी आपल्या कारनं कराचीहून हैदराबादकडे रवाना झाले.
Mar 9, 2014, 03:43 PM ISTअरमान करणार २०१४मध्ये लग्न, पण तनिषाचं काय?
रिअॅलिटी शो बिग बॉस- ७च्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या अरमान कोहलीनं एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना सांगितलं की, पुढच्या वर्षी मी लग्न करणार आहे. म्हणजेच अरमान कोहली २०१४मध्ये लग्न करण्याचा प्लान करतोय. मात्र अरमान अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बरोबरच लग्न करणार का? हे कोडंच आहे.
Dec 23, 2013, 01:40 PM ISTअभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!
बॉलिवूड जगातील एकेकाळच्या सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पन्नाशी ओलांडली तरी देखील त्यांच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, तोच मादक आवाज आणि तीच फिट अॅण्ड फाईन ‘फिगर’ हे तिचं वैशिष्ट्य. तिच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल टिप्स जाणून घ्या स्वत: रेखाजींकडून तर मग काय आहे रेखाजींच्या ब्युटीचं रहस्य जाणून घेऊया...
Dec 21, 2013, 02:26 PM ISTप्रियांका चोप्राचे ठुमके ७ कोटींना, थर्टी फस्टचा जलवा
बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या प्रियांका तिच्या अदाकारीने चाहत्याना चांगलीच भूरळ घालते आहे. त्यामुळे तिच्या एका ठुमख्याची किंमत साधारण कोटीच्या घरात आहे. चेन्नईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमात प्रियांकाने सात मिनिटांसाठी सहा कोटी रूपयांची डिमांड केलेय, बरं का?
Dec 17, 2013, 03:52 PM IST‘अरमान-तनिषाचा रोमांन्स... केवळ दिखावा’
सोफियाच्या म्हणण्यानुसार, गौहर खान आणि कुशाल टंडन यांच्यामधला रोमांस हा वास्तविक आहे. परंतु, अरमान आणि तनिषाचा रोमांस मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. अरमान आणि तनिषा यांच्यामध्ये सुरू असलेला प्रेमाचा खेळ खोटा आहे ते नाटक करत आहेत.
Dec 9, 2013, 06:20 PM ISTआता चित्रपटांत असतील चांगले पोलीस!
हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये पोलिसांची छबी चुकीची रंगवली जात असल्याचं मुंबई पोलिसांचं मत बनलंय. ही बाब कलाकार-निर्माता-दिग्दर्शकांच्या कानावर घालण्यासाठी आज अंधेरीत एक बैठक झाली.
Nov 11, 2013, 09:33 PM ISTमूर्तिमंत अ ‘स्मिता’ची आज जयंती!
आज १७ ऑक्टोबर...भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयातून ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिचा आज जन्म दिवस… चित्रपटसृष्टीत तिने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना, सुक्ष्म बारकाव्यांसह प्रभावीपणे साकारल्या आणि त्यामुळंच रुपेरी पडद्यावरची सौंदर्याची रुढ संकल्पना तिच्या अभिनयासमोर दुय्यम ठरली..
Oct 17, 2013, 09:32 AM ISTकुठे गेली पूनम पांडे? पोलीस घेतायेत शोध!
नेहमीच वादात अडकणारी मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता आहे. पूनम पांडे अचानक गेली कुठे याचा शोध मुंबई आणि बंगळुरूचे पोलीस घेत आहेत.
Oct 15, 2013, 05:37 PM ISTअखेर शत्रूघ्न-रीना रॉयच्या अफेयरबाबत सोनाक्षी बोलली!
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा अखेर शत्रूघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेयरच्या चर्चेवर बोललीय.
Oct 9, 2013, 04:38 PM IST‘बूम पासून धूम’पर्यंत, कतरिनाची बॉलिवूडमध्ये १० वर्ष!
ती आली... तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं... असंच म्हणावं लागेल अभिनेत्री कतरिना कैफ बाबत. सध्याची सर्वात हॉट अभिनेत्री कतरिनाला बॉलिवूडमध्ये येऊन तब्बल १० वर्ष झालीत.
Sep 23, 2013, 12:44 PM ISTप्रीतीचा चेक बाऊन्स; अजामीनपात्र वॉरंट!
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा एका वेगळ्या वादात अडकलीय. मुंबईच्या अंधेरी कोर्टानं प्रीतीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय.
Sep 12, 2013, 01:37 PM ISTपॉर्नस्टार सनी लिऑनला वेध हिंदी शिकण्याचे!
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर हिंदी शिकण्याचं वेड अनेकांना लागतं. किंबहूना इथं टिकून राहण्यासाठी ते करावंही लागतं. असंच काहीसं वेड सध्या लागलंय सनी लिऑनला. सनी आणि तिचा नवरा सध्या दोघंही हिंदी शिकण्याच्या मागे लागले आहेत.
Sep 8, 2013, 04:25 PM ISTबॉलिवूडची ब्युटी क्वीन झाली ६९ वर्षांची
ओळखली बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलेली सायरा बानू ही बॉलिवूडमधील ब्युटी क्वीन अभिनेत्री म्हणून जाते.
Aug 23, 2013, 12:23 PM IST