actress

मेलानी नाही पाहणार मुलीची ‘फिफ्टी शेड्स...’!

हॉलिवूड अभिनेत्री मेलानी ग्रिफिथवर तिची मुलगी डकोटा जॉनसननं आपला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ बघण्यावर बंदी घातलीय.

Aug 10, 2014, 01:12 PM IST

सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप!

बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

Aug 9, 2014, 07:29 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे मुंबईत आज पहाटे निधन झाले. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.

Aug 6, 2014, 06:59 AM IST

लग्नानंतरचे राणीचे फोटो, राणी प्रेग्नेंट?

राणी मुखर्जीचं लग्न breaking news ठरलं होतं, कारण तिनं चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत चुपके-चुपके लग्न केली. त्यांच्या लग्नाबद्दल बॉलिवूडलाही माहिती नव्हती.

Jun 1, 2014, 10:28 AM IST

धक्कादायक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अन् `डॉन`ची भेट!

मोदींच्या शपथविधीनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपला तळ हलवल्याचं नुकतीच चर्चा सुरु होती... पण, याच ‘वॉन्टेड’ दाऊदची बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीनं भेट घेतल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

May 30, 2014, 05:12 PM IST

एक अभिनेत्री आणि क्रिकेटरचं डेटिंग डेटिंग

बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हसन आणि क्रिकेटर सुरेश रैना याचं डेटिंग सुरू आहे. मात्र हे रिलेशनशीप खासगी ठेवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे.

May 30, 2014, 01:41 PM IST

`स्प्लिट्सविला`मध्ये दिसणार सनीचा बोल्ड अंदाज

`एम टीव्ही स्प्लिट्सविला` यावेळी टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडण्याची तयारी करत आहे. कारण यावेळी स्प्लिट्सविलामध्ये बॉलिवूडमधील सगळ्यात मादक स्टार सनी लिऑन एन्ट्री करणार आहे. या कारणाने स्प्लिट्सविलाचा शो यावेळी सुपर हिट होण्याची शक्यता जास्त आहे.

May 7, 2014, 02:28 PM IST

अभिनेत्री विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात

आता काही दिवसांपूर्वीच विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. मात्र तिनं त्यावर स्पष्टीकरण देत आपण प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र ता विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात असल्याची चर्चा आहे. विद्याचा नवरा प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूर याच्या आयुष्यात कोणीतरी नवीन अभिनेत्री आल्यानं विद्या नाराज असल्याचं कळतंय.

May 6, 2014, 05:02 PM IST

भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा

भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.

May 3, 2014, 07:32 PM IST

अनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल

विराट कोहली सोबत आपले गेले दोन वर्ष संबंध होते

May 1, 2014, 02:55 PM IST

प्रियंका चोप्राला भीती अपयशाची!

अभिनेत्री प्रियंका चोप्राला सगळ्यात जास्त भीती वाटते ती अपयशाची. प्रियंका म्हणते, जर तिचा कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतो तेव्हा मी कमीतकमी दोन आठवडे तरी आपल्या खोलीतून बाहेर पडत नाही.

Apr 27, 2014, 01:18 PM IST