दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरसोबत प्रिती झिंटाचं डेटिंग

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेविड मिलरसोबत डेटिंग करत आहे. 

Updated: Oct 26, 2015, 04:19 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरसोबत प्रिती झिंटाचं डेटिंग title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेविड मिलरसोबत डेटिंग करत आहे. 

मीडियात आलेल्या बातम्यांवरून, किग्स इलेवन पंजाबची मालकीन प्रिती झिंटाला मुंबईतील एका रेस्ट्रोरेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू, डेविड मिलरसोबत डिनर करतांना पाहण्यात आलं आहे.

डिनर केल्यानंतर प्रिती-डेविड एकाच गाडीतून परतले, यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने आपला पहिला बिझनस पार्टनर आणि मित्र असलेला नेस वाडियाविरोधात छेडछाडीचा आरोप केला, त्यावेळी ती चर्चेत आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.