अभिनेत्रीची राहत्या फ्लॅटवर गळा दाबून हत्या

गुवाहाटीला आज एका मॉडेला मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला. पोलीस उपायुक्त (मध्य) अमिताभ सिन्हा यांनी सांगितलं की, मॉडेल स्वीटी बरूआची हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा संशय आहे.

PTI | Updated: Aug 27, 2015, 05:32 PM IST
अभिनेत्रीची राहत्या फ्लॅटवर गळा दाबून हत्या title=
Source: www.palpalindia.com

गुवाहाटी: गुवाहाटीला आज एका मॉडेला मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला. पोलीस उपायुक्त (मध्य) अमिताभ सिन्हा यांनी सांगितलं की, मॉडेल स्वीटी बरूआची हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा संशय आहे.

आणखी वाचा - ९ अभिनेत्रींच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम 

पोलिसांनी सांगितलं की, एक अनोळखी तरूण उशीरा रात्रीपर्यंत मॉडेल सोबत होता आणि सध्या तो फरार आहे. 

आणखी वाचा - 'बाप रे बाप' अभिनेत्रीच्या घरी सापडला 'साप'

सिन्हा यांनी सांगितलं की, पीडित मृत मॉडेलची बहिण दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं, स्वीटीची हत्या गळा दाबून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.