actress

बॉलिवूडमध्ये हे काय? प्रतिस्पर्धी आलिया - श्रद्धा चक्क एकमेकींचे गातायेत गोडवे

बॉलिवूडला कॅटफाईट नवी नाही. पण यावेळी चक्क वेगळं घडलंय. एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या दोघी अभिनेत्री चक्क एकमेकींचे गोडवे गातायत. 

Jun 10, 2016, 06:46 PM IST

इमरान हाशमीसोबत काम केलेली अभिनेत्री आली रस्त्यावर

आईना या चित्रपटामध्ये इमरान हाशमीसोबत काम केलेली अभिनेत्री अलीसावर रस्त्यावर यायची वेळ आली आहे.

Jun 10, 2016, 06:21 PM IST

दक्षिणेतल्या टॉप 10 अभिनेत्री

दक्षिणेतल्या टॉप 10 अभिनेत्री

Jun 6, 2016, 07:59 PM IST

'बालिकावधू' फेम नेहा मार्दाचा हॉट लूक

'बालिकावधू' फेम नेहा मार्दाचा हॉट लूक 

Jun 3, 2016, 04:00 PM IST

'पार्वती' साकारणाऱ्या अभिनेत्रीने अखेर बिकिनीचे फोटो हटवले

'देवों के देव...महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका करणारी अभिनेत्री सोनारिका भदौरियाला तुम्ही अजून विरसले नसतील, पण ती सध्या दक्षिण भारतातल्या सिनेमांमध्ये काम करतेय.

May 29, 2016, 10:23 PM IST

गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'!

सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत येतेय. 

May 26, 2016, 06:50 PM IST

'मी गरोदर नाही'

बुद्ध इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री माही गिल दिसत नसल्यामुळे उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

May 16, 2016, 08:45 PM IST

या अभिनेत्रीला रोज कोणीतरी पाठवतंय १ हजार गुलाब

बॉलिवूड कलाकारांचे अनेक फॅन्स असतात जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. सध्या एका अभिनेत्रीचं घर हे एका गार्डनप्रमाणे झालंय. अभिनेत्री सोनल चौहानचं म्हणणं आहे की तिला रोज कोणीतरी १ हजार फूल पाठवत आहे. 

May 16, 2016, 06:26 PM IST

हिरो-हिरोईनची इमेज ब्रेक करण्याचा 'सैराट'मधून प्रयत्न : नागराज मुंजळे

 जी तुमच्यापुढे अभिनेत्री आणि अभिनेता यांची इमेज होती तिला ब्रेक करण्याचा प्रयत्न 'सैराट'मधून केलाय, अशी कबुली दिग्दर्शक नागराज मुंजळे दिली.

May 12, 2016, 05:16 PM IST

मानसी साळवी घेणार घटस्फोट

सेलिब्रेटींच्या घटस्फोट आणि ब्रेक अपच्या बातम्या या वर्षाच्या सुरवातीपासूनच ऐकायला मिळत आहेत. 

May 7, 2016, 06:57 PM IST

सैराटच्या अर्चीचं खरं नाव आणि नववीचा रिझल्ट

नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. अर्चीने सिनेमात केलेल्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.

May 3, 2016, 07:52 PM IST

अभिनेत्री ममता कुलकर्णी ते योगिनी ते अमंली पदार्थ तस्कर...

ठाण्यात पकडले गेले २ हजार कोटीचे अंमली पदार्थ आणि देशात अंमली पदार्थांचा काळाबाजार किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. एवढचं नाही तर या निमित्ताने बॉलिवूड, अंमली पदार्थ तस्करी आणि अंडरवर्ल्ड यांच साटलोट पुन्हा एकदा समोर आलय ते ममता कुलकर्णीच्या रुपाने ... कसं ते पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये ...

Apr 29, 2016, 03:31 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर अभिनेत्रीला पकडलं चोरी करताना आणि..

 प्रत्युषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर ग्लॅमर वर्ल्ड आता कुठे सावरले असताना आता एक पुन्हा एक सुन्न करणारी बातमी समोर आली आह. 

Apr 27, 2016, 05:21 PM IST

वीरप्पन सिनेमात झळकणार मराठी अभिनेत्री

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

Apr 21, 2016, 07:41 PM IST

फोटो : सध्या काय करतेय सलमानची हिरोईन 'रंभा'?

सलमान खानचा डबल रोल असलेला 'जुडवा' सिनेमा तुम्हाला आठवतोय का? आणि त्यातली सलमानची हिरोईन 'रंभा'?

Apr 1, 2016, 06:27 PM IST