झहीरबद्दल हे काय म्हणतेय सागरिका, पाहा...
टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खाननं नुकतंच अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी साखरपुडा केल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर हे दोघेही आपल्या नात्याबद्दल खुलेपणानं बोलू लागलेत.... आपले फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
May 21, 2017, 09:28 PM ISTVIDEO : रिमा लागू यांचे सिनेमातील गाजलेले काही सीन
अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी तसेच रंगभूमीवर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झीटने चित्रपटसृष्टीत धक्का बसला आहे.
May 18, 2017, 10:14 AM ISTसोफिया हयात बोहल्यावर
बोल्ड अभिनेत्री सोफिया हयात विवाहबंधनात अडकलीय... याच ग्रॅन्ड सोहळ्यातले हे काही क्षण
May 3, 2017, 10:13 AM ISTप्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिकाचं अपघाती निधन
मॉडेल-अभिनेत्री तसंच प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचं अपघाती निधन झालं.
Apr 29, 2017, 10:06 PM ISTक्रिकेटपटू-बॉलीवूड अभिनेत्रींच्या पार्टनरशीप
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानचा चक दे गर्ल सागरिका घाटगेबरोबर साखपुडा झाला आहे.
Apr 25, 2017, 06:27 PM ISTफोटो : 'कसौटी जिंदगी की'ची स्नेहा आता अशी दिसतेय...
एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या डेली सोपमध्ये चिमुकल्या स्नेहाची भूमिका साकारणारी श्रिया आता २० वर्षांची झालीय.
Apr 23, 2017, 07:34 PM ISTआयपीएल 2017 उद्घाटन सोहळा, राजीव गांधी स्टेडिएम, हैदराबाद
आयपीएल 2017 उद्घाटन सोहळा, राजीव गांधी स्टेडिएम, हैदराबाद
Apr 6, 2017, 06:11 PM ISTलुधियाना कोर्टाचा राखी सावंतच्या नावाने अटक वॉरंट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
VIRAL VIDEO : पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूड कलाकारांवर टीका
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्या एका जुन्या व्हिडिओनंतर आता आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.
Feb 17, 2017, 06:22 PM ISTअभिनेत्री निशा परुळेकर निवडणूक लढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:25 PM ISTकोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात
अभिनेत्री श्रुती उल्फत हिला पोलिसांनी अटक केलीय. नुकताच, श्रुतीचा कोब्रा नागासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Feb 9, 2017, 10:46 AM IST'चक दे' गर्ल सागरिकाला डेट करतोय झहीर खान?
बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे समीकरण काही वेगळे नाही. नुकताच क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा पार पडला. 30 नोव्हेंबरला दोघांनी गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर गोव्यामध्ये त्यांचा शानदार सोहळा पार पडला.
Dec 8, 2016, 09:39 AM ISTअमृता खानविलकर प्रचाराच्या मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:46 PM IST11 गोळ्या झाडून पाकिस्तानी अभिनेत्रीची हत्या
पाकिस्तानी अभिनेत्री किस्मत बेगची 11 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Nov 25, 2016, 06:40 PM ISTबिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री झाली प्रेग्नेंट
'बिग बॉस १०' मध्ये आता हळू-हळू रंग चढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ओम स्वामी आणि मोनालिसा एका स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतांना दिसले होते. त्याच्या पुढच्या दिवशी मोनालिसाने नॉन-सेलिब्रिटी कंटेस्टेन्ट मनवीरला सगळ्यांसमोर किस केलं होतं. त्यानंतर जेव्हा मोनालिसाने मनवीरला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तेव्हा ते ऐकूण तर सगळेच चक्कीत झाले होते.
Nov 3, 2016, 08:33 AM IST