actress

'पुढचं पाऊल' मधील कल्याणीला जीवे मारण्याची धमकी

'पुढचं पाऊल' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली कल्याणी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे.

Jul 13, 2015, 12:29 PM IST

ऋषी कपूरसोबत असलेल्या या महिलेला ओळखलंत का?

अभिनेता ऋषी कपूरसोबत ही स्त्री कोण दिसतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... या स्त्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का?

Jul 1, 2015, 02:46 PM IST

हॅपी बर्थडे सई...

हॅपी बर्थडे सई... 

Jun 25, 2015, 11:03 AM IST

'ती' शुटींग पाहायला गेली आणि झाली अभिनेत्री

कोणाला अमिताभ बनायचं असतं तर कुणाला माधुरा. याच स्वप्नासाठी किती जण बॅग उचलून तडक गाठतात मुंबई… रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण आळंदीमधल्या 'अपेक्षा'ची गोष्टच वेगळी. चक्क 'ती' शुटींग पाहायला गेली आणि अभिनेत्री झाली.

Jun 20, 2015, 08:35 AM IST

'मद्रास कॅफे'फेम अभिनेत्रीला लिव्ह इन पार्टनरसोबत अटक

'मद्रास कॅफे' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Jun 2, 2015, 12:30 PM IST

अभिनेत्री शिखा जोशी आत्महत्या प्रकरणी दोन मॉडेल्सची चौकशी

अभिनेत्री शिखा जोशी आत्महत्या प्रकरणात मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा दोन मॉडेल्सचा जबाब नोंदवून घेतलाय. मॉडेल मधू भारती आणि अनु या त्या दोन मॉडेल्स आहेत. 

May 19, 2015, 05:44 PM IST

व्हिडिओ: अभिनेत्री शिखा जोशी मृत्यूपूर्वी हे बोलली...

मुंबईतील वर्सोवा भागात रविवारी मॉडेल अभिनेत्री शिखा जोशीचा राहत्या घरी मृतदेह सापडला होता. तिनं चाकूनं गळा चिरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

May 18, 2015, 08:21 PM IST

या बॉलीवूडच्या अभिनेत्रीने बनविले राहुल द्रविडला 'बकरा'

 क्रिकेटसोबत रिअल लाइफमध्ये गुड बॉ़य असलेल्या राहुल द्रविडला एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने 'बकरा' बनविले. तुम्ही ओळखू शकाल का या अभिनेत्रीला... 

Apr 14, 2015, 08:55 PM IST

१४ वर्षांची मुलगी असूनही अभिनेत्री

यशराज बॅनरचा नविन सिनेमा येत आहे. 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी', असं या सिनेमाचे नाव आहे. यात सुशांत राजपूत याची प्रमुख भूमिका आहे. सुशांतबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे स्वास्तिका मुखर्जी.

Mar 28, 2015, 05:21 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर रवी जाधव दिग्दर्शित 'मित्रा'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Mar 24, 2015, 04:59 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

Mar 22, 2015, 07:55 PM IST

मला विचारूनच जेठमलानींनी घेतलं चुंबन - लीना चंदावरकर

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या लिपलॉक किसच्या फोटोंवर चंदावरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. राम जेठमलानी यांनी मला विचारूनच किस केल्याचं लीना चंदावरकर यांनी म्हटलंय.

Feb 26, 2015, 09:40 AM IST

मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या अभिनेत्रीला अटक

चेन्नई पोलिसांनी एका अभिनेत्रीला अटक केली आहे. सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा या अभिनेत्रीवर आरोप आहे. 

Feb 12, 2015, 03:12 PM IST