actress

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला कालवश

 ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शुकंतला यांचं एका खासगी वृद्धापकाळानं निधन झालं, बेबी शकुंतला हा ८२ वर्षांच्या होत्या. बेबी शकुंतला यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत.

Jan 18, 2015, 04:30 PM IST

चित्रपटात रोल देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीशी अनेकवेळा रेप!

पोलिसांनी गुरूवारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली. एका अभिनेत्रीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. 

Jan 9, 2015, 02:16 PM IST

टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Dec 30, 2014, 05:04 PM IST

अभिनेत्री साधना यांची प्रकृती चिंताजनक, अतिदक्षता विभागात दाखल

सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना  मुंबईतील एका  दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. साधना या काही काळापासून माऊथ कॅंसरच्या पेशंट असल्याचे कळते. या संदर्भात केलेल्या सर्जरी नंतरच त्यांची तब्येत आणखीन खालावल्याचे कळते. 

Dec 12, 2014, 06:47 PM IST

अभिनेत्री मिस्टीच्या निधनाबाबत शिक्कामोर्तब

हॉलिवूड अभिनेत्री मिस्टी अपहम आता या जगात नाहीय. तिच्या निधनाच्या बातमीवर तिच्या कुटुंबियांनी शिक्कामोर्तब केलंय. ती ३२ वर्षांची होती. ‘ऑगस्ट: ओसेज काउंटी’ या फिल्ममध्ये तिनं अभिनय केलाय. ६ ऑक्टोबरपासून मिस्टी बेपत्ता होती. 

Oct 18, 2014, 10:18 AM IST

अभिनेत्री दिया मिर्झाचा आज शुभविवाह!

भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक - प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा हिचा शुभमंगल तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतंय. दिया मिर्झाचे अत्यंत जवळचे आप्तेष्ट-बॉलिवूडमधील सितारे म्हणजे लग्नाचे बिऱ्हाड दिया मिर्झाच्या मेहंदी-संगीत-शादी-रिसेप्शनसाठी दिल्लीकडे कालच रवाना झालेत.

Oct 18, 2014, 08:14 AM IST

आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना रंगेहात अटक

अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना अटक करण्यात आलीय. 

Sep 9, 2014, 02:30 PM IST

मकडी फेम अभिनेत्री श्वेता बसूला सेक्स रॅकेटमध्ये अटक

मकडी, इक्बाल या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये छाप पाडणारी अभिनेत्री श्वेता बासूप्रसादला देहविक्रीप्रकरणी अटक करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. हैदराबादच्या पॉश हॉटेलमध्ये चाललेल्या वेश्याव्यवसाचा भांडाफोड पोलिसांनी केला असून श्वेतासह अनेक बड्या उद्योजकांनाही अटक केली आहे.

Sep 3, 2014, 07:08 PM IST

नोकरी गेली नसती तर ही अभिनेत्री झालीच नसती!

बॉलिवूडची बहुचर्चित आणि चांगलं यश मिळवणारी अभिनेत्री परिणिती चोपडाचं अभिनय क्षेत्रात येण्याचं कधीच मन नव्हतं. लंडनमध्ये एका कंपनीत काम करत असताना तिथंच स्थायिक होण्याची तिची इच्छा होती. पण तिला परत यावं लागलं.

Aug 31, 2014, 07:13 PM IST