अभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री रेखा जरी आता जरी ६० वर्षांची झाली असली तरीही आज ही सुंदरतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. रेखाच्या चेहऱ्यामध्ये आजही एक वेगळी चमक आहे. जशी अगदी १६ वर्षाची मुलगी दिसावी अगदी तशी.

Updated: Jan 31, 2016, 08:05 PM IST
अभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रेखा जरी आता जरी ६० वर्षांची झाली असली तरीही आज ही सुंदरतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. रेखाच्या चेहऱ्यामध्ये आजही एक वेगळी चमक आहे. जशी अगदी १६ वर्षाची मुलगी दिसावी अगदी तशी.

रेखाने जेव्हा एका कामासूत्रा सिनेमात काम केलं होतं. तेव्हा खूप मोठ्या वादाला त्यांना सामोरे जावे लागलं होते. त्यावेळेस त्यांनी कोणतीही परवा केली नाही. मात्र जेव्हा रेखाने आस्था या सिनेमात काम केलं तेव्हा लोकं अवाकच झाली होती.

रेखाने आस्था या सिनेमात अभिनेता ओम पुरी यांच्या सोबत एक बोल्ड सिन केला होता. तो इतका चर्चेत आला की आजही अभिनेत्री अशा बोल्ड सिन द्यायला विचार करतील.