अभिनेत्री सोफियाला तिच्या फिगरचा होतोय त्रास

हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगारा ही तिच्या फीगरसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण तिच्या फिगरचे दिवाने आहेत. आज अनेक मुली फिगर मेन्टेन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोफियाला तिच्या या फिगरचा आता त्रास होत आहे. हे गुपित नुकतंच तिने जाहीर केलं आहे.

Updated: Feb 12, 2016, 05:06 PM IST
अभिनेत्री सोफियाला तिच्या फिगरचा होतोय त्रास title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगारा ही तिच्या फीगरसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण तिच्या फिगरचे दिवाने आहेत. आज अनेक मुली फिगर मेन्टेन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोफियाला तिच्या या फिगरचा आता त्रास होत आहे. हे गुपित नुकतंच तिने जाहीर केलं आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सोफियाने सांगितले की, ती तिच्या फिगरवर खूश नाही. सोफिया म्हणते की, तिची फिगर खूपच मोठी आहे. त्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटतं. तिच्या मोठ्या छातीमुळे सोफिया इतकी त्रस्त आहे की ती त्यांचा आकार कमी करण्यासाठी सर्जरी करण्याच्या विचारात आहे.