खुलासा : नित्यानंदसोबत अश्लील व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण?
दक्षिण भारतात स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या स्वामी नित्यानंदचा २०१० साली एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता. एका महिलेसोबत बाबाच्या रासलीला रंगलेल्या पाहून अनेकांना धक्का बसला होता... त्यानंतर या व्हिडिओत असलेली महिला कोण? याबद्दल अनेक चर्चाही झडल्या होत्या.
Nov 24, 2017, 03:44 PM ISTहॉट फोटोसमूळे अभिनेत्री झाली ट्रोल, पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला
इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये खूपच हॉट अंदाजमध्ये दिसत असल्याने तिला ट्रोल केले जात आहे.
Nov 13, 2017, 06:18 PM ISTअभिनेत्रीला मारहाण प्रकरणी शेन वॉर्नला क्लीनचीट
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न याला पॉर्नस्टारला मारहाण प्रकरणी क्लीनचीट मिळाली आहे. वॉर्नवर झालेल्या या मारहाणीच्या आरोपांमुळे त्याला धक्का बसला आहे.
Sep 25, 2017, 06:44 PM ISTचंबळ घाटातील तरूणीचा साऊथ सिनेमांमध्ये धुमाकूळ
साऊथ सिने इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री कमालीच्या लोकप्रिय आहेत. साऊथमधील हिरों इतकीच हिरोईन्सचीही लोकप्रिय बघायला मिळते. त्यातील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्येही कामं केली आहेत.
Sep 15, 2017, 03:47 PM IST'कभी खुशी कभी गम' सिनेमातील ही अभिनेत्री आज अशी दिसते...
'कभी खुशी कभी गम' या सिनेमात करीना कपूरच्या लहानपणीची भूमिका निभावणारी छोटी अभिनेत्री आठवतेय का तुम्हाला? उत्तर होय असेल तर हीच अभिनेत्री आज कशी दिसते, याचीही उत्सुकता तुम्हालाही असेल...
Aug 25, 2017, 10:58 AM ISTअरे बापरे ! ...म्हणून काजोलच्या मुलीला अभिनेत्री नाही बनायचयं
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार्स आणि त्यांच्या मुलांच्या डेब्युची चर्चा जास्त रंगताना दिसतेय. प्रत्येक स्टार आपल्या मुला-मुलीला एका हटके प्रोजेक्टमधून बॉलीवुडमध्ये एन्ट्री करुन देतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुले हळूहळू इंडस्ट्रीत आपले पाय रोऊ पाहतात. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे या तरुण पिढीची उदाहरणे देता येतील जे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील.
Aug 13, 2017, 11:49 AM ISTबॉलीवूड अभिनेत्रींचे रक्षाबंधन
बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत काही अभिनेते असे आहेत ज्यांचे काही अभिनेत्रींबरोबर रक्ताचे नाते नसले, तरी पण ते अभिनेत्रींकडून राखी बांधून घेतात. बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीनाचा कोणीही भाऊ नाहीय. परंतु कॅटरीना ही अभिनेता अर्जून कपूरलाच आपला भाऊ मानून ती त्यालाच राखी बांधते.
Aug 7, 2017, 12:49 PM ISTजॅकलिन उत्कृष्ट अभिनेत्री - सिद्धार्थ मल्होत्रा
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सिद्धार्थ मल्होत्रासह आगामी 'जेन्टलमेन: सुंदर,सुशील, रिस्की' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील 'चंद्रलेखा' हे गाणं गुरूवारी रिलीज केले आणि ते गाणं लोकांना खूपच आवडले.
Aug 4, 2017, 01:24 PM IST'त्यानं' अभिनेत्री कोएना मित्राला दिली 'नाइट आऊट'ची ऑफर, तक्रार दाखल
बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा हिला एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून 'नाईट आऊट'ची ऑफर दिली. याबद्दल अभिनेत्रीनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय.
Aug 3, 2017, 11:32 PM IST...म्हणून आयफा अॅवॉर्डमध्ये नर्गिस फाखरी ट्रोल!
बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी नुकतीच १८ व्या आयफा अॅवॉर्डसमध्ये दिसली.
Jul 20, 2017, 12:13 PM ISTज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडेंचं निधन
१९६० आणि सत्तरचे दशक गाजविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं.
Jul 19, 2017, 10:40 PM ISTहिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा
चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.
Jun 27, 2017, 04:50 PM ISTअभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचं उघड
अभिनेत्री कृतिका चौधरी हिची हत्या झाल्याचं उघड
Jun 15, 2017, 04:16 PM ISTअभिनेत्री अलका कुबलच्या मुलीची गगनभरारी!
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर आणि कलाकारांची मुलं कलाकारच होतात, असा समज आहे. मात्र याला अभिनेत्री अलका आणि समीर आठल्ये यांची मुलगी इशानी अपवाद ठरली आहे.
Jun 9, 2017, 12:20 AM IST'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत
झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया आणि भूषणचा विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.
May 26, 2017, 05:37 PM IST