माझे नेहमी लैंगिक शोषण होते - रोस

प्रसिध्द मॉडेल आणि अभिनेत्री अंबर रोस हिने एक खळबळजनक दावा केला आहे. तिने म्हटलं आहे की तिचं रोज लैंगिक छळ होतो. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला अश्लील आणि उत्तेक म्हणणाऱ्या टीकाकारांना तिने एका वेबसाईटवरुन धाऱ्यावर धरलं आहे.

Updated: Feb 22, 2016, 11:10 PM IST
माझे नेहमी लैंगिक शोषण होते - रोस title=

लॉस अँजेलस : प्रसिध्द मॉडेल आणि अभिनेत्री अंबर रोस हिने एक खळबळजनक दावा केला आहे. तिने म्हटलं आहे की तिचं रोज लैंगिक छळ होतो. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला अश्लील आणि उत्तेक म्हणणाऱ्या टीकाकारांना तिने एका वेबसाईटवरुन धाऱ्यावर धरलं आहे.

अंबर रोसने एका टीव्ही शोमध्ये तिच्या उत्तेजक फोटोंचे समर्थन केले. या फोटोचा अर्थ तिचे चाहते तिला स्पर्श करु शकतात असा काढण्यात आला होता. यावर अंबर म्हणाली, 'माझे रोज लैंगिक शोषण होते. मी प्रसिध्द आणि आकर्षक आहे, त्यांना वाटते की ते माझे लैंगिक शोषण सहज करु शकतात.'