पुणे

आबा गेल्याने नक्षलग्रस्त भागातल्या ५१ मुलांवर शोककळा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातील ५१ मुलामुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणलं होतं. आबांच्या जाण्याने या मुलांवर शोककळा पसरली आहे. 

Feb 17, 2015, 10:22 AM IST

साखर निर्यातीचा निर्णय घेण्याचे मोदींना पवारांचे आवाहन

बारामतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतक-यांचा प्रश्न येणं अपेक्षितच होतं. साखर निर्यातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तर मोदींनी ठिबक सिंचनावर भर देत कृषीक्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज बोलून दाखवली.

Feb 14, 2015, 04:45 PM IST

पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद सुरु झालाय. त्यासाठी कारण ठरलीय मुंडे यापूर्वी संचालिका असलेली सुप्रा पब्लिसिटी' हि कंपनी. सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिली गेलीय.

Feb 11, 2015, 08:15 PM IST

पुण्यात राष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा मृत्यू

खेळाच्या मैदानावर मृत्यू होणाऱ्या घटना आज काल वाढल्या आहे. आज सकाळी पुण्यात बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर अक्षय लक्ष्मण भोसले या राष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा मृत्यू झाला. 

Feb 11, 2015, 04:39 PM IST

आश्चर्य! पुण्यातलं अॅप्पल टेरेस गार्डन...

सफरचंदाचं झाड म्हटलं की आपल्याला आठवत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश मधलं सिमला मनाली… पण चक्क पुण्यात ही किमया घडलीय. 

Feb 6, 2015, 03:55 PM IST

'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर...

मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी... एक्सप्रेसवेवरचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे.

Feb 6, 2015, 09:02 AM IST