पुणे

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वरची वाहतूक अजूनही ठप्पच

पुणे मुंबई एक्सप्रेस हाईवे वरील मुंबई कडे जाणारी वाहतूक लोनावळ्यात अजूनही बंद आहे. 

Jun 23, 2015, 10:07 AM IST

मुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा

राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय. 

Jun 22, 2015, 09:06 PM IST

कार्ल्यात एकविरा देवी मंदिराजवळ दरड कोसळली

लोणावळा शहर आणि परिसरात काल पासून जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळं काल मध्यरात्री कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिराजवळ वरील डोंगरावरून काही मोठ्या दरडी कोसळल्या आहे. 

Jun 22, 2015, 11:50 AM IST