सिंधुदुर्गात ८० मतदान केंद्र संवेदनशील
सिंधुदुर्गात १०४६ पैकी एकूण ८० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे कुडाळ तालुक्यात आहेत.
Jan 18, 2012, 04:46 PM IST'बाबा-अण्णा' प्रचारासाठी एकत्र
भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.
Jan 18, 2012, 02:01 PM ISTभाजपचे सरकार लुटारू - सोनिया
उत्तराखंडमधील नैसर्गिक ठेवा लुटला जात आहे. तसेच येथील जमिनीची तिच स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये बदल हा एकमेव ठेवा जनत करण्याचा मार्ग आहे, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवार येथे व्यक्त केले.
Jan 17, 2012, 04:32 PM ISTप्रियांका राजकारणात सक्रीय
काँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
Jan 17, 2012, 03:34 PM ISTनाराजी, बंड आणि तोडफोड
महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.
Jan 13, 2012, 05:07 PM ISTराज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख
मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.
Jan 11, 2012, 11:37 AM ISTराजचे मनसैनिक मुंबईत लढवणार सर्व जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचे निश्चित केल्याची सुत्रांकडून समजते. त्यामुळे आता कोणाला उमेदवार याकडे लक्ष लागले. कारण उमेदवारांची यादी २० जानेवारीला प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. सर्व जागा मनसे लढवणार असल्याने किती जागा पदरात पडतात आणि सत्ता काबीज करणार का, याचीच चर्चा आहे.
Jan 10, 2012, 09:54 AM ISTकोकणात प्रचाराचं रणशिंग
रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही शिवसेनेनं रत्नागिरीतून सुरूवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या नाटेगावातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.
Jan 4, 2012, 02:32 PM ISTमुख्यमंत्र्याची खैरातबाजी, आचारसंहितेच्या आधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखा आज जाहिर होणार असल्याने लगेचच आचारसंहिता लागू होणार असल्याने आचारसंहितेपूर्वी काही काळ पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांवर घोषणांची खैरात केली आहे. धारावी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले आहेत.
Jan 3, 2012, 04:14 PM ISTमुस्लिम आरक्षणाचा सरकारी डाव
उत्तर प्रदेशात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकारी नोकऱ्यांत मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसनं हुकुमाचा पत्ता फेकलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मुस्लिमांना साडेचार टक्क्यांचं आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राजकारणही तापू लागलंय.
Dec 23, 2011, 07:40 PM ISTमालवणमध्ये होणार काँग्रेसचाच नगराध्यक्ष
प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2011, 08:16 AM ISTइमेजसाठी उमेदवार लागलेत वाचायला
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.
Dec 20, 2011, 12:02 PM ISTइंग्लंड संसदेत भारतीय सीमा मल्होत्रा
इंग्लंडमधील पोटनिवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवार सीमा मल्होत्रा यांनी बाजी मारली.
Dec 17, 2011, 06:57 AM ISTप्रगतीपुस्तक 'जोत्स्ना दिघें'चं
राजकिय गुरू जयवंत परबाना आव्हान देत जोत्स्ना दिघेंनी मतदारापुढे विकासकामावरच मत मागण्याचा निर्णय घेतलाय.विकासकामाच्या प्रगतीपुस्तकावरच जनता मला पुन्हा निवडून आणेल असा दावा जोत्स्ना दिघेंनी केलाय.
Dec 15, 2011, 12:56 PM ISTनिवडणुकीची धुमशान
राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.
Dec 15, 2011, 11:24 AM IST