दादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
Jul 2, 2013, 09:22 AM ISTभ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत - गोपीनाथ मुंडे
भ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत असल्याचा अजब दावा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलाय. काही वर्षांपूर्वी आपण काही हजारांत निवडणूक लढायचो. आता मात्र खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट मुंडेंनी केला.
Jun 28, 2013, 08:50 AM ISTउदयनराजे! RPI कडून निवडणूक लढा- आठवले
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणूक आरपीआयकडून लढवावी, असं आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.
Jun 18, 2013, 06:47 PM ISTनरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका
विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.
Jun 5, 2013, 07:45 PM ISTशिवसेनेत नाराजी!
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र पक्षातल्या ठराविक नेत्यांनाच त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतल्यानं अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये डावललं गेल्याची भावना रुजतेय.
May 21, 2013, 08:23 PM ISTपाकिस्तानच्या निवडणुकीवर ओबामा खूश!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीवर खुश झाले आहेत.
May 13, 2013, 03:58 PM ISTकल्याण महापौर निवडणूक आज; `मनसे किंगमेकर`
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी शिवसेनेनं कल्याणी पाटील तर काँग्रेस आघाडीनं वंदना गीध यांना रिंगणात उतरवलंय.
May 11, 2013, 12:24 PM ISTइमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी
पाकिस्तानच्या तहरिक–ए-इंसाफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान एका प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून खाली पडून गंभीर जखमी झालेत. लाहोरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.
May 8, 2013, 09:11 AM ISTकर्नाटकमध्ये अंदाजे ६५ टक्के मतदान!
कर्नाटकमध्ये अंदाजे ६५ टक्के मतदान झालंय. याचा फायदा भाजपला मिळणार का, असा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीतही नेमकं ६५ टक्केच मतदान झालं होतं. मात्र यंदा स्थानिक नेत्यांकडे मतदारांचा अधिक कौल असल्याचं दिसतंय.
May 5, 2013, 10:45 PM ISTपवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल
लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
Apr 27, 2013, 03:44 PM ISTपरवेज मुशर्रफ न्यायालयीन कोठडीत
पाकिस्तानात आणीबाणी लादल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर इस्लामाबादेतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने शनिवारी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.
Apr 21, 2013, 08:15 AM IST९०टक्के बोगस मतदान मोहन जोशी पॅनलला
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानातील सुमारे ९०टक्के मते मोहन जोशी पॅनलच्या उमेदवारांच्या पारड्यात पडलीयेत. ही धक्कादायक माहिती पोलीस सुत्रांकडून आलीये.
Feb 24, 2013, 09:10 AM ISTनिवडणुकीचे `झोलबच्चन`
जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.’सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला.
Feb 21, 2013, 07:04 PM ISTभाजप स्वीकारणार नरेंद्र मोदींचे नेतृत्व
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार समितीची धुरा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे देण्यात येणार आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं हा दावा केलाय.
Feb 18, 2013, 04:05 PM ISTनाट्य परिषद निवडणुकीत बोगस मतदान
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार कमी आणि मतदान जास्त झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे मतमोजणी रोखण्यात आली. फेरमतदानाची मागणी करण्यात आली असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आलीय.
Feb 18, 2013, 02:42 PM IST