कोरोना व्हायरस

अरे देवा! धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार

धारावीसह जी नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या दादर आणि माहीम परिसरातील रुग्णसंख्येतही भर पडली आहे.

May 13, 2020, 06:26 PM IST

धक्कादायक! राजेश टोपेंच्या बैठकीत कोरोनाबाधित अधिकारी

मालेगावात आतापर्यंत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

May 13, 2020, 05:07 PM IST

वुहानमध्ये पुन्हा कोविडचे रुग्ण सापडल्याने सर्वांचीच कोरोना टेस्ट

कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडल्याने भीती व्यक्त होत आहे.

May 13, 2020, 03:18 PM IST

कोविड -१९ : अमेरिका चीनला असा शिकवणार धडा, निर्बंध लादण्यासाठी संसदेत विधेयक

कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला. तरीही चीन कोरोना विषाणूबाबत माहिती लपवत आहे.  

May 13, 2020, 02:13 PM IST

राज्यातील चारही कृषी विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर

 राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृती आराखडा जाहीर.

May 13, 2020, 07:45 AM IST

सरकारी रुग्णालयातील गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीसा

महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रमुख रुग्णालयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

May 12, 2020, 11:32 PM IST

कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागणार? मोदींचे संकेत

कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.

May 12, 2020, 11:22 PM IST

कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखा - मुख्यमंत्री

'संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार आहे'

May 12, 2020, 10:08 PM IST

मुंबईत कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरतेय 'हे' औषध

आतापर्यंत ४० रूग्णांना हे औषध दिले असता यापैकी ३० रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

May 12, 2020, 09:57 PM IST

धोका वाढला! महाराष्ट्रात दिवसभरात एक हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली..... 

 

May 12, 2020, 09:53 PM IST

आतातरी लॉकडाऊन संपणार का; वाचा मोदी काय म्हणाले?

लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा अत्यंत नव्या स्वरुपाचा आणि नियमांचा असेल.

May 12, 2020, 09:26 PM IST

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

'लॉकडाऊन 4.0 बाबत 18 मेपूर्वी माहिती देण्यात येणार'

May 12, 2020, 08:43 PM IST

चिंताजनक : धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, एकाचा मृत्यू

धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

 

May 12, 2020, 07:57 PM IST