स्पेशल रेल्वेने बंगळुरुात पोहोचलेल्या १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले, असे का केलं?
दिल्लीतून आलेली एक विशेष रेल्वेने गुरुवार सकाळी बंगळुरु स्थानकात पोहोचली. यावेळी १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले.
May 15, 2020, 01:08 PM ISTकोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, यासाठी ६९ जिल्ह्यात रँडम चाचणी होणार
कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.
May 15, 2020, 11:49 AM ISTमोदी सरकावर शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल, उल्हास असाच राहू दे!
केंद्रातील मोदी सरकावर शिसेनेने जोरदार टीका केली आहे. उल्हास सदैवे असाच राहू दे, अशी उपरोधिक टीका शिवसेनेने केली आहे.
May 15, 2020, 11:18 AM ISTमुंबईतून कोकणात पायी जाणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई - गोवा महामार्गावरून चालत कोकणात आपल्या गावी निघालेल्या व्यक्तीचा पेणजवळ मृत्यू झाला.
May 15, 2020, 10:01 AM ISTदेशात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांपर्यंत वाढला
कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहेे. ही चिंतेची बाब असली तरी एक बाब समाधानाची पुढे आली आहे.
May 15, 2020, 07:23 AM ISTमुंबईतील कोरोना रोखण्याची जबाबदारी आता या मंत्र्यांवर
कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सरकारची नवी रणनिती
May 15, 2020, 12:04 AM IST१ लाख श्रमिकांसाठी धावली 'लालपरी'!
एसटीच्या लालपरीने गेल्या ६ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील १ लाख ६ हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आहे.
May 14, 2020, 11:41 PM ISTमहाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या हजाराच्या पार, एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढले
महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे.
May 14, 2020, 10:01 PM IST...अशी झाली कोरोना पॉझिटीव्ह महिलांची प्रसूती
गरोदर महिलांना भेडसावणारी भीती...
May 14, 2020, 09:15 PM IST'कोरोनामुक्त' झालेल्या या राज्यात पुन्हा सापडले नवे रुग्ण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.
May 14, 2020, 08:08 PM IST'कोरोनाच्या आर्थिक पॅकेजबद्दल अभिनंदन, माझे पैसेही स्वीकारा', माल्ल्याची ऑफर
भारतीय बँकांचे पैसे बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्याने केंद्र सरकारला नवी ऑफर दिली आहे.
May 14, 2020, 07:25 PM ISTसोमवारपासून बेस्ट बससेवा बंद होण्याची चिन्हं
वाढता धोका पाहता मोठा निर्णय
May 14, 2020, 06:43 PM ISTप्रवासी मजुरांना २ महिने मोफत धान्य, 'वन नेशन वन रेशनकार्ड' लवकरच
मजूर आणि शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा
May 14, 2020, 05:40 PM IST...म्हणून लॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचारी करणार Work From Home
कसं आणि का हे जरुर वाचा...
May 14, 2020, 05:28 PM ISTशेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, ३१ मेपर्यंत व्याजात सूट, ४ लाख कोटींचं कमव्याजी कर्ज
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची महत्त्वाची घोषणा
May 14, 2020, 04:52 PM IST