एसटी सर्वांना मोफत नाही; परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून निर्णयात बदल
सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले.
May 10, 2020, 07:39 AM ISTधक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार
सायन रुग्णालयातील 'त्या' प्रकाराची पुनरावृत्ती
May 10, 2020, 07:28 AM ISTराज्यात कोरोना रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे, एका दिवसात ४८ मृत्यू
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे.
May 9, 2020, 11:27 PM ISTधक्कादायक : कोरोनाने घेतला आणखी एका संगीतकाराचा बळी
कोरोनाने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले आहे.
May 9, 2020, 05:36 PM ISTदिलासादायक : तीन दिवसांच्या चिमुरडीची कोरोनावर मात
सध्या हे बाळ २२ दिवसांचं असून सुखरूप आहे.
May 9, 2020, 04:30 PM IST
आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत- केंद्रीय आरोग्यमंत्री
तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण.....
May 9, 2020, 02:54 PM ISTमुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांची तोबा गर्दी
नाशिकचा मुंबई-आग्रा महामार्ग हा गर्दीने आणि वाहतुकीने ट्रॅफिक जाम
May 9, 2020, 12:52 PM ISTस्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले
केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कुरघोडी करु पाहत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप आहे.
May 9, 2020, 12:17 PM ISTकोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, पत्नी आणि मुलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
कोरोना या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.
May 9, 2020, 11:52 AM IST
सायन रुग्णालयाचे प्रभारी डीन प्रमोद इंगळेंची उचलबांगडी
डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे.
May 9, 2020, 11:25 AM ISTCoronavirus: धारावीत रुग्णालयातून घरी सोडलेल्या पाच जणांचा मृत्यू
दोन रुग्णांच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टर्सकडून मृत्यूचे दाखले मिळवले होते.
May 9, 2020, 10:48 AM IST....म्हणून अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ
सध्या गवळी कुटुंब चर्चेत आहे ते म्हणजे....
May 9, 2020, 10:00 AM ISTनोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज
गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत.
May 9, 2020, 08:05 AM IST'या' शहरांमध्ये आहेत देशातील ६० टक्के कोरोनाबाधित
कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण....
May 9, 2020, 07:55 AM ISTनागपूर| दोन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने
NAGPUR WORKERS 2 THOUSAND KILOMETER CYCLE TRAVAL
May 8, 2020, 03:55 PM IST