कोरोना व्हायरस

विमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी

विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

May 12, 2020, 07:36 PM IST

'मुंबईची लोकसंख्या प्रचंड; डोअर टू डोअर स्क्रीनिंग अशक्य'

मुंबईत भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती. 

May 12, 2020, 07:33 PM IST

वंदे भारत मिशन: परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ३१ देशांत १४५ विमाने जाणार

या विमानाने येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू एप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल.

May 12, 2020, 06:46 PM IST

मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले

मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही.

May 12, 2020, 05:43 PM IST

लॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी

हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे.

May 12, 2020, 05:18 PM IST

१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...

ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल

May 12, 2020, 05:15 PM IST

कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा, खरेदी आता एक शेतकरी एक वाहन पद्धतीने

कापूस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवस कापसाची खरेदी होत नव्हती. त्यामुळे कापूस शेतकरी चिंतेत होता.  

May 12, 2020, 03:36 PM IST

गुजरातच्या 'कोरोना' हॉटेलचा इतिहास

उर्दू भाषेतील ‘कोरोना’ शब्दचा अर्थ...

 

 

May 12, 2020, 03:11 PM IST

कोरोनाच्या संशयाने सीआरपीएफ अधिकाऱ्याची आत्महत्या

त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण.... 

May 12, 2020, 03:10 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

समस्त राष्ट्राचे लक्ष मोदींच्या आजच्या भाषणाकडे लागले आहे.

 

 

May 12, 2020, 02:11 PM IST

राज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना सध्यातरी आहे तिथेच थांबावे लागणार

कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहेत. ग्रीन झोनलाही फटका बसत आहे. तर ऑरेंज झोनही रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

May 12, 2020, 09:00 AM IST

आता काय करायचं तुम्हीच ठरवा; मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवरच सोपवला

कोणाच्याही बोलण्यात निराशा नव्हती ही महत्वाची बाब आहे

 

May 11, 2020, 10:40 PM IST

राज्यात १२३० नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजारांवर

राज्यात एकूण 4 हजार 786 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

May 11, 2020, 10:08 PM IST

लालपरीची कमाल; तीन दिवसांत २१७१४ मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडले

काही ठिकाणी तर आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्थाही एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

May 11, 2020, 09:37 PM IST

मुंबईत कोरोनाचे ७९१ नवे रुग्ण; १४ हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबईत आज १०६ रुग्ण बरे होऊन घरे परतले. आतापर्यंत शहरातील ३११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

May 11, 2020, 09:06 PM IST