चिंता वाढली : धारावीत कोरोनांच्या संख्येत सतत वाढ, मृतांचा एकूण आकडा ५३ वर
देशात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे.
May 16, 2020, 07:18 PM ISTराहुल गांधींची पायी चालत निघालेल्या मजुरांशी 'मन की बात'
काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले.
May 16, 2020, 07:13 PM ISTलालपरीची कमाल... तब्बल दीड लाख मजुरांना सीमेपर्यंत सोडले
११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास
May 16, 2020, 06:49 PM IST
'माझा मुलगा अपंग आहे, मला बरेलीला जायचेय; माफ करा तुमची सायकल चोरतोय'
या मजुराला उत्तर प्रदेशच्या बरेली येथे जायचे होते.
May 16, 2020, 05:09 PM ISTकोरोनामुळे मृत पावलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली नोकरी
कोरोनामुळं ७ बेस्ट कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे
May 16, 2020, 04:22 PM IST
दिलासादायक : युरोपातील 'हा' देश कोरोना मुक्त
स्लोवेनिया सरकारने देशात कोरोना नियंत्रणात आल्याची घोषणा केली आहे.
May 16, 2020, 02:29 PM ISTकल्याणातील टांग्याची घोडदौड तब्बल १५० वर्षांनंतर थांबली
टांगा चालका बरोबर घोड्याची उपासमार..
May 16, 2020, 02:02 PM ISTदेशात मोठ्या प्रमाणा बाधितांच्या आकड्यात वाढ, चीनला टाकले मागे
गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
May 16, 2020, 10:37 AM ISTलॉकडाऊन असल्याने खेळताना दीड वर्षांचा बालकाचा चौथ्या मजल्यावरुन कोसळून मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील वाडीजवळच्या दवलामेटी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.
May 16, 2020, 10:17 AM ISTआषाढी वारीसाठी दिंडी-पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.
May 16, 2020, 06:58 AM IST'मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका', या पालकमंत्र्यांची विनंती
कोरोना व्हायरसचं थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
May 15, 2020, 11:41 PM IST'जून अखेरपर्यंत...' कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आढळले आहेत.
May 15, 2020, 11:37 PM ISTदिलासादायक! मुंबईतला कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
May 15, 2020, 10:05 PM ISTराज्यात एका दिवसात कोरोनाचे १,५७६ नवे रुग्ण, ४९ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाचे १,५७६ रुग्ण वाढले आहेत.
May 15, 2020, 09:45 PM ISTएकही कोरोना रुग्ण नसताना 'या' राज्याने वाढवला लॉकडाऊन
एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसूनही राज्याने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.
May 15, 2020, 09:34 PM IST