भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण
भारतात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सतत भर पडत आहे.
May 11, 2020, 11:52 AM IST
कोरोनाच्या संकटात असा होणार मुंबईतला गणेशोत्सव
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
May 10, 2020, 10:52 PM ISTराज्यात एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक बळी, १२७८ रुग्ण वाढले
कोरोना व्हायरसचं महाराष्ट्रात थैमान
May 10, 2020, 10:22 PM ISTपंतप्रधान मोदींचा उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत संवाद, लॉकडाऊनवर चर्चा
कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण आणि लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.
May 10, 2020, 05:59 PM ISTकोरोना काळात राज्य सरकारने एवढे निर्णय फिरवले
कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्य सरकराने घेतलेले अनेक निर्णय फिरवल्यामुळे गोंधळाचं चित्र पाहायला मिळत आहे.
May 10, 2020, 05:35 PM ISTउस्मानाबाद| ग्रीन झोन असल्याने दुकाने तीन दिवस उघडणार
Osmanabad Deputy Collector On Shops To Open Only Three Days A Week
May 10, 2020, 03:50 PM ISTपनवेलमध्ये लॉकडाऊन शिथील; सर्व दुकाने उघडणार
Raigad Panvel All Shops Will Open On Terms And Condition
May 10, 2020, 03:40 PM ISTनवी दिल्ली| कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी केंद्राचं नवं धोरण
Government Issue New Guidelines For Discharging Corona Patients
May 10, 2020, 03:35 PM ISTजितेंद्र आव्हाडांची ‘करोना’वर मात
एक कविता लिहून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला
May 10, 2020, 02:05 PM IST
धक्कादायक : राज्यातील ७८६ पोलिसांना कोरोनाची लागण ; ७ जणांचा मृत्यू
७६ पोलिसांनी करोनावर मात केली आहे.
May 10, 2020, 01:37 PM IST
धक्कादायक : भारतात गेल्या २४ तासांत ३२७७ नवे कोरोना रुग्ण ; १२७ जणांचा मृत्यू
दिलासादायक बाब म्हणजे १ हजार ५११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
May 10, 2020, 12:55 PM IST
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा; आयुक्त इकबाल चहल यांचे अधिकाऱ्यांना आदेश
आजपासून आयुक्त इकबालसिंग चहल कुठल्याही वॉर्डमध्ये अचानक भेट देऊन पाहणी करणार
May 10, 2020, 12:02 PM IST
पायपीट करणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून राऊत व्यथित; राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला
अनेक लोक चालताना आजारी पडत आहेत, मरत आहेत. तरीही या लोकांनी चालणे थांबवले नाही.
May 10, 2020, 10:31 AM ISTदिलासा! गोव्यामागोमाग आणखी एक राज्य कोरोनामुक्त
एकमेव कोरोनाबाधिताची या व्हायरसवर मात
May 10, 2020, 08:42 AM ISTनाशिकमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी विशेष बसची व्यवस्था
काल रात्री कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले.
May 10, 2020, 08:24 AM IST