कोरोना व्हायरस

संबंध तोडण्याच्या अमेरिकेच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर

कोरोना व्हायरसच्या संकटात चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

May 15, 2020, 09:01 PM IST

लॉकडाऊनदरम्यान श्रमिकांच्या सेवेत एसटीच्या १० हजार बस

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार....

May 15, 2020, 08:37 PM IST

महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी रेड कार्पेट, सरकार या सुविधा देणार

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा द्यायचा निर्णय घेतला आहे.

May 15, 2020, 07:53 PM IST

लॉकडाऊनच्या काळातही सोन्याला झळाळी; जाणून घ्या सध्याचे दर

पाहा देशातील विविध भागांत असणारे सोन्याचे दर... 

May 15, 2020, 07:52 PM IST

Covid-19 : पुढील तीन दिवस 'हे' शहर राहणार पूर्णपणे बंद

वैद्यकीय अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता किराणा दुकाने, दूध, भाजी विक्रीवर देखील बंदी लादण्यात आली आहे. 

May 15, 2020, 06:43 PM IST

महिला पत्रकाराच्या त्या प्रश्नावर ट्रम्प संतापले, परिषद अर्ध्यातच सोडून गेले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली.

May 15, 2020, 06:41 PM IST

महाराष्ट्रात कसा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

आरोग्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सर्वांपुढे मांडले. 

May 15, 2020, 06:08 PM IST

लॉकडाऊननंतर असा करा कोरोनापासून बचाव

लॉकडाऊन उठवल्यानंतर कसा कराल कोरोनापासून बचाव?

May 15, 2020, 05:58 PM IST

CORONA : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अशी सुरु आहे तयारी

पाहा कसा होणार दैनंदिन जीवनावर परिणाम 

 

May 15, 2020, 05:21 PM IST

खूशखबर : माकडांवर कोरोना लसीची चाचणी ठरतेय यशस्वी

ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून तयार करण्यात आली कोरोनावरील लस. 

 

May 15, 2020, 04:27 PM IST

चौफेर टीकेनंतर चीनला या देशाची साथ, एकत्र बनवणार कोरोनावर लस

कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जगभरातून चीनवर टीका होत आहे.

May 15, 2020, 04:03 PM IST

पुणे विभागात मोठी अन्नधान्याची आवक, १२ हजारां पेक्षा जास्त मजुरांची व्यवस्था

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.  

May 15, 2020, 02:22 PM IST

शिर्डी : साईंचरणी सेवेत असणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल

२२ मार्चच्या लॉकडाउनपासून देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. 

May 15, 2020, 02:20 PM IST

कोरोना संकटात काम करणाऱ्या 'बाबा'चं मुलाला भावूक पत्र

'कोविड १९ चा लढा जेव्हा जिंकू ना तेव्हा मी खूप आनंद साजरा करीन कारण त्यांनंतर मला तुला जवळ घेता येईल.... '

 

May 15, 2020, 01:57 PM IST