हळदी कुंकू विशेषः दारासमोर काढा या लाखात एक रांगोळ्या; शेजारीही करतील कौतुक

| Jan 13, 2025, 14:41 PM IST
1/7

हळदी कुंकू विशेषः दारासमोर काढा या लाखात एक रांगोळ्या; शेजारीही करतील कौतुक

Makar Sankranti 2025 Haldi kunku special rangoli design

Haldi Kunku Rangoli Designs: मकार संक्रातीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात येतो. तुमच्याही घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल तर दारासमोर या डिझाइनच्या रांगोळी काढता येतील. 

2/7

साधी सरळ सोप्पी रांगोळीदेखील तुम्ही काढू शकता

3/7

तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं लिहलेली रांगोळीदेखील तुम्ही काढू शकता

4/7

फुलांची रांगोळीही तुम्ही दारासमोर काढू शकता

5/7

हळदी कुंकूच्या दिवशी तुम्ही दारासमोर ही रांगोळी काढू शकता

6/7

साधी सोपी रांगोळीचे डिझाइन तुम्हाला काढायलाही सोप्प जाणार आहे 

7/7

पतंगाच्या आकाराची ही रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेईल