गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे आहे शास्त्रीय कारण

गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे आहे शास्त्रीय कारण

Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे. 

Nov 29, 2024, 03:50 PM IST
Thanksgiving Day 2024 : जीवनात साथ देणाऱ्या व्यक्तींचे माना आभार,  'थँक्स गिव्हिंग डे'च्या मराठमोळ्या शुभेच्छा

Thanksgiving Day 2024 : जीवनात साथ देणाऱ्या व्यक्तींचे माना आभार, 'थँक्स गिव्हिंग डे'च्या मराठमोळ्या शुभेच्छा

 नोव्हेंबर महिना हा Thanks Giving Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त करा. यासाठी आपल्या जीवनातील व्यक्तींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

Nov 29, 2024, 12:14 PM IST
हिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच

हिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच

Winter Diet : तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. हिवाळ्यातील आहाराच्या सवयींकडे द्या विशेष लक्ष. नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल.   

Nov 29, 2024, 11:06 AM IST
Butter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Butter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Homemade Butter Tea : चहा सगळ्यांनाच आवडतो, पण तुम्ही कधी बटर चहा चाखला आहे का? नसेल तर या चहाची अनोखी चव तुम्ही अजून घेतली नसेल तयार आम्ही सोपी रेसिपी शेअर करत आहोत. 

Nov 29, 2024, 09:07 AM IST
गुळाचा चहा करताना दूध फाटतं? मग हा उपाय करुन पाहा

गुळाचा चहा करताना दूध फाटतं? मग हा उपाय करुन पाहा

हल्ली साखरेऐवजी गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण गुळाचा चहा करताना दुध फाटतं असा अनुभव अनेकांना येतो. अशावेळी हा एक उपाय करुन पाहा. 

Nov 28, 2024, 02:15 PM IST
गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार

गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार

Health News : तुमच्यासोबतही गर्दीच्या ठिकाणी गेलं, की असंच काही होतं का? पाहा अशा वेळी नेमकं काय करायचं?   

Nov 28, 2024, 12:40 PM IST
ज्ञानेश्वर माऊलींचे 'हे' 10 विचार जगणं करतील सोपं; दृष्टीकोन 360 अंशांनी बदलेल

ज्ञानेश्वर माऊलींचे 'हे' 10 विचार जगणं करतील सोपं; दृष्टीकोन 360 अंशांनी बदलेल

आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. माऊलींचा रथोत्सव बुधवारी पार पडला. या रथोत्सवासाठी दीडशे वर्ष जुन्या लाकडी रथाचा वापर करण्यात आला आहे. सोहळ्या निमित्तानं मंदिर आणि  परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचे स्मरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

Nov 28, 2024, 11:50 AM IST
तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता, दुर्लक्ष करू नका

तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता, दुर्लक्ष करू नका

हिवाळा ऋतू आल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून जॅकेट, शॉल आणि इतर गरम कपडे बाहेर आले असतील. तुम्ही पाहिलं असेल किंवा अनुभवलं देखील असेल की काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. मात्र यामागचं कारण हे शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत नाहीत आणि यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. यामागे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. असं का घडत आणि त्याचे उपाय काय याविषयी जाणून घेऊयात.  

Nov 27, 2024, 07:55 PM IST
चपातीच्या पिठात मिसळा 'हा' एक पदार्थ, सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

चपातीच्या पिठात मिसळा 'हा' एक पदार्थ, सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट

चपात्या हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. मुलांच्या डब्यांसाठी किंवा रोजच्या जेवणातही चपात्या खाल्ल्या जातात. पण याच चपात्या तुम्ही अधिक आरोग्यदायी करु शकता.

Nov 27, 2024, 02:09 PM IST
Coconut Oil: हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट झालाय? या ट्रिक्स वापरून वितळून घ्या

Coconut Oil: हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट झालाय? या ट्रिक्स वापरून वितळून घ्या

जरा थंडी पडली की हिवाळ्यात खोबरेल तेल लगेच गोठते. अशा स्थितीत त्याला वितळवण्यासाठी काय करायचे हे जाणून घेऊयात. 

Nov 27, 2024, 01:53 PM IST
महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ की अशुभ? याविषयी शास्त्र नेमकं काय म्हणतं?

महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ की अशुभ? याविषयी शास्त्र नेमकं काय म्हणतं?

तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून बोलताना ऐकलं असेल की डोळा फडफडणं हे काही शुभ आणि अशुभ संकेत देत असतात. अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांचं कारण न समजता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मात्र अशा सर्व गोष्टींना धर्म शास्त्रांमध्ये काहीना काही कारण असतात आणि त्यांच अर्थ समजून घेतल्यावरच त्याच्यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये हे ठरवायचे असते.   

Nov 27, 2024, 01:52 PM IST
18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च

18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च

Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...   

Nov 27, 2024, 12:17 PM IST
Relationship Tips : तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडला? 'हे' 11 संकेत देतात इशारा

Relationship Tips : तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडला? 'हे' 11 संकेत देतात इशारा

मैत्री आणि प्रेमात खूप छोटा फरक असतो. तो तुम्हाला ओळखता आला तर मैत्री निभवणे सोपे जाते. नाही तर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं अन् आपल्या सर्वात जागाला मित्र आपण गमावून बसतो. तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडलाय असं तुम्हालाही वाटतं. ते हे 11 संकेत तुम्हाला या गोष्टीची कल्पना देतात. 

Nov 26, 2024, 03:49 PM IST
Marriage 2024 : लग्नाचा मुहूर्त सकाळी असावी की रात्री? जगद्गुरु शंकराचार्यांनी शास्त्रानुसार सांगितले नियम

Marriage 2024 : लग्नाचा मुहूर्त सकाळी असावी की रात्री? जगद्गुरु शंकराचार्यांनी शास्त्रानुसार सांगितले नियम

लग्न सोहळे सुरु झाले आहेत. लग्नाचे मुहूर्त आता सोईनुसार ठरवला जातो. यामध्ये हॉलची उपस्थिती आणि मुहूर्त पाहता लग्न विवाह सोहळा ठरविला जातो. पण लग्न दिवसा करणे शुभ की रात्री, शास्त्र काय सांगते?  

Nov 25, 2024, 07:37 PM IST
Chankya Niti on Women : महिलांच्या 4 गुणांमुळे सासर होतं स्वर्ग, म्हणून आचार्य म्हणतात अशाच महिलांशी करा विवाह

Chankya Niti on Women : महिलांच्या 4 गुणांमुळे सासर होतं स्वर्ग, म्हणून आचार्य म्हणतात अशाच महिलांशी करा विवाह

लग्नानंतर विवाहितेचा पायगुण महत्त्वाचा ठरविला जातो. पण खरं तर महिलेतील गुण अतिशय चांगले असणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य सांगतात ते 4 गुण. 

Nov 25, 2024, 06:59 PM IST
हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ

हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ

हिवाळ्यात अधिक भूक लागते, असा अुनभव तुम्हालाही आलाच असेल. मुलांनादेखील अशावेळी जंक फुड किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतुत वजनदेखील वाढते. अशावेळी मुलांना घरातीलच काही पदार्थ मुलांना डब्यात द्यायला हवे. 

Nov 25, 2024, 01:52 PM IST
दारासमोर पारिजातकाचं झाड असणं शुभं असतं का? वास्तुशास्त्र काय सांगतं?

दारासमोर पारिजातकाचं झाड असणं शुभं असतं का? वास्तुशास्त्र काय सांगतं?

पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहूनच मन प्रसन्न होते. तर, प्राजक्ताची फुलं ही खूपच सुंदर तर असतात मात्र त्यांचा सुवासदेखील खूप छान दरवळतो. 

Nov 24, 2024, 01:18 PM IST
हिवाळ्यात तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? फक्त या 5 टिप्स फॉलो करा, होईल फायदा

हिवाळ्यात तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? फक्त या 5 टिप्स फॉलो करा, होईल फायदा

हिवाळ्यात फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. थंडीमुळे बॅटरीची क्षमता कमी होते आणि फोन लवकर डिस्चार्ज होऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

Nov 24, 2024, 08:38 AM IST
Chicken Soup Recipe: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवेल हे चिकन सूप, फक्त बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Chicken Soup Recipe: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवेल हे चिकन सूप, फक्त बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

How to Make Chicken Soup: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चिकन सूप उत्तम ठरते. चिकन सूप बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या. 

Nov 23, 2024, 02:28 PM IST
Wedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल

Wedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल

दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकत आहेत.  कोणताही धर्म असो त्या धर्मात लग्नाशी संबंधित आपल्या विविध प्रथा परंपरा असतात. अशीच हिंदू लग्नातील एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. परंतु या प्रथेमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊयात. 

Nov 22, 2024, 08:29 PM IST