स्टेज 4 कॅन्सरवर नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कशी केली मात?, 'डॉक्टरांनी उत्तर दिल्यानंतर 40 दिवसांत आयुर्वेदामुळे...

स्टेज 4 कॅन्सरवर नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कशी केली मात?, 'डॉक्टरांनी उत्तर दिल्यानंतर 40 दिवसांत आयुर्वेदामुळे...

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं, पण त्या दोघींनी हार न मानता आयुर्वेद डाएटच्या मदतीने 40 दिवसांमध्ये कॅन्सवर मात केली. 

Nov 22, 2024, 08:03 PM IST
जगातील सगळ्यात सुंदर महिला, तिने दीपिकालाही टाकलं मागे; तिच्या सौंदर्यात नेमकं असं काय?

जगातील सगळ्यात सुंदर महिला, तिने दीपिकालाही टाकलं मागे; तिच्या सौंदर्यात नेमकं असं काय?

सगळ्यांनाच सुंदरता ही विचलीत करते. अनेकदा सोशल मीडियावर लोकं सुंदर महिलेला शोधताना दिसतात किंवा त्यांना फॉलो करताना दिसतात. पण तुम्हाला जगात सुंदर महिला कोण आहे माहितीये का? तर त्यावर अनेकांना उत्तर देता येणार नाही. पण विज्ञानानुसार त्याचं योग्य उत्तर काय ते जाणून घेऊया. 

Nov 22, 2024, 06:02 PM IST
फ्लॉवर, कोबीतील कीड मारण्यासाठी 'ही' सोपी युक्ती ठरेल फायद्याची

फ्लॉवर, कोबीतील कीड मारण्यासाठी 'ही' सोपी युक्ती ठरेल फायद्याची

Kitchen Tips in marathi : हिवाळ्यात ताज्या आणि सर्व भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खास करुन फ्लॉवर आणि कोबी खरेदीवर महिलांचा जास्त कल असतो. पण या दोन्ही भाज्यांमध्ये कीटकही खूप असतात. आज आम्ही तुम्हाला . फ्लॉवर आणि कोबी साफ करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

Nov 22, 2024, 04:41 PM IST
'आता सगळ्यांना वाटतेय मी ऑफिसमध्ये S*x करतो!' App वरुन कंडोम ऑर्डर केले अन्...

'आता सगळ्यांना वाटतेय मी ऑफिसमध्ये S*x करतो!' App वरुन कंडोम ऑर्डर केले अन्...

Order Condom In Office: ज्या व्यक्तीबरोबर हा सारा प्रकार घडला त्यानेच याबद्दलची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. त्याने फोटोसहीत याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे. नक्की हा प्रकार काय आहे पाहूयात...

Nov 22, 2024, 04:19 PM IST
ब्रेकअपनंतर पुरुषावर...; बलात्काराचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासा

ब्रेकअपनंतर पुरुषावर...; बलात्काराचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासा

Supreme Court On Breakup Of Relationship: सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमधील महिलेने पुरुषावर गंभीर आरोप करताना थेट लैंगिक शोषण आणि बालात्कार केल्याचा दावा केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करुन घेण्यात आलं नव्हतं.

Nov 22, 2024, 08:39 AM IST
Parenting: पालकांनो गाफिल राहू नका; ही लक्षणं सांगतात, तुमची मुलं आता वयात येत आहेत!

Parenting: पालकांनो गाफिल राहू नका; ही लक्षणं सांगतात, तुमची मुलं आता वयात येत आहेत!

मुलं वयात येताच त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरातील विशिष्ट भागावर तीळ वाढतात. पालकांनी अजिबात या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. 

Nov 21, 2024, 07:10 PM IST
Chanakya Niti : विवाहित स्त्रियांनी 'या' 3 गोष्टी कधीच कुणाशी शेअर करु नका, चाणक्य नीतिचा नियम

Chanakya Niti : विवाहित स्त्रियांनी 'या' 3 गोष्टी कधीच कुणाशी शेअर करु नका, चाणक्य नीतिचा नियम

चाणक्य नीति शास्त्र विवाहित महिलांना काही गोष्टी गोपनीय ठेवण्याचा सल्ला देते, ज्या वैवाहिक जीवन आनंदी आणि संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. चाणक्याच्या या शिकवणी आजही किती प्रासंगिक आहेत आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि सुसंवाद राखण्यासाठी उपयुक्त आहेत हे जाणून घ्या.

Nov 21, 2024, 06:18 PM IST
मेसेज करताना किंवा फोन उचलल्यानंतर Hello च का म्हणतात?

मेसेज करताना किंवा फोन उचलल्यानंतर Hello च का म्हणतात?

एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यानंतर किंवा फोन उचलल्यानंतर हॅलो हा शब्दच का म्हणतात, हे तुम्हाला माहितीये का?

Nov 21, 2024, 02:17 PM IST
Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!

Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!

Ginger Halwa Benefits:  सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अद्रकाचा शिरा फार उपयुक्त ठरेल. चला शिऱ्याची रेसिपी जाणून घेऊयात. 

Nov 21, 2024, 01:16 PM IST
थंडीत पीठ आंबत नाही, इडल्या फुगतच नाहीत; 'या' टिप्स वापरा मऊसूत होईल इडली

थंडीत पीठ आंबत नाही, इडल्या फुगतच नाहीत; 'या' टिप्स वापरा मऊसूत होईल इडली

Idli Batter Fermentation In Winter: हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने इडलीचे पीठ लवकर फुगत नाही अशावेळी काय करावं याच्या टिप्स जाणून घ्या. 

Nov 21, 2024, 12:37 PM IST
नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात? नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात? नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Nose Ring Worn On Left Side : भारतीय संस्कृतीत कान आणि नाक टोचणे हे महत्त्वाचे मानले जाते. जगात जरी हे फॅशन असेल पण यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे. नथ डाव्या नाकात का घातली जाते, यामागील कारण तुम्हाला माहितीये का?

Nov 20, 2024, 05:26 PM IST
White Discharge होण्यामागे कारणं काय? अंगावर पांढरे पाणी जाण्यामागे असून शकतो 'हा' आजार

White Discharge होण्यामागे कारणं काय? अंगावर पांढरे पाणी जाण्यामागे असून शकतो 'हा' आजार

Tips For White Discharge:  तरुणी आणि महिलांमध्ये पांढऱ्या पाणीची समस्या ही खूप सामान्य आहे. पण याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजाराला निमंत्रण ठरु शकतं. White Discharge होण्यामागील कारणं आणि त्यावर घरगुती उपाय जाणून घ्या. 

Nov 20, 2024, 04:31 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी मोज्यांमध्ये कांदा ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

रात्री झोपण्यापूर्वी मोज्यांमध्ये कांदा ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Onion Health Benefits : कांदा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे का की मोजेमध्ये कांदा घालून झोपणे यातून काय फायदा मिळतो ते?

Nov 20, 2024, 02:41 PM IST
हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

Jaggery Peanut Chikki Recipe : हिवाळ्यात शेंगदाणा-गुळाची चिक्की आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. घरची बाजारासारखी चिक्की कशी बनवायची ते जाणून घेऊयात. 

Nov 20, 2024, 12:45 PM IST
लसूण सोलायची कटकट विसरा, आता फक्त 1 मिनिटांत सोलून होईल ढीगभर लसूण, वापरा सोपी ट्रिक

लसूण सोलायची कटकट विसरा, आता फक्त 1 मिनिटांत सोलून होईल ढीगभर लसूण, वापरा सोपी ट्रिक

लसूण हा स्वयंपाकातील एक महत्वाचा पदार्थ आहे. लसणाची फोडणी घातली की जेवणाची चव द्विगुणित होते. मात्र तसं असलं तरी लसूण सोलणं हे फार किचकट काम आहे. अनेकदा एक लसूण सोलायला जवळपास 10 मिनिटं लागतात, तसेच बोटांच्या नखांमध्ये लसूण सोलल्यावर जळजळ सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला लसूण सोलण्याची एक अशी ट्रेक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ढीगभर लसूण अवघ्या काही मिनिटांमध्ये सोलू शकता. 

Nov 19, 2024, 08:46 PM IST
पालकांनो, मुलांसमोर 'या' 6 गोष्टी कधीच बोलू नका, आत्मविश्वासासोबत तुमच्यावरचा विश्वासही गमावून बसाल?

पालकांनो, मुलांसमोर 'या' 6 गोष्टी कधीच बोलू नका, आत्मविश्वासासोबत तुमच्यावरचा विश्वासही गमावून बसाल?

Parenting Tips : मुलांसमोर पालकांनी या 6 गोष्टी बोलताना 10 वेळा विचार करा?

Nov 19, 2024, 07:57 PM IST
केसांच्या झटपट वाढीसाठी आवळा ज्यूस कसा बनवायचा, त्याच सेवन कधी आणि किती दिवस करायचं?

केसांच्या झटपट वाढीसाठी आवळा ज्यूस कसा बनवायचा, त्याच सेवन कधी आणि किती दिवस करायचं?

Hair Growth Amla Juice :  हिवाळ्यात आवळा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो. केसांच्या वाढीसाठी आवळा हे एक शक्तिशाली नैसर्गिक उपाय मानला जातो. 

Nov 19, 2024, 06:28 PM IST
International Men's Day : पुरुषांचा दिवस आणखी बनवा खास; 'आंतरराष्ट्रीय मेन्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा

International Men's Day : पुरुषांचा दिवस आणखी बनवा खास; 'आंतरराष्ट्रीय मेन्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा

आज जगभरात पुरुष दिवस साजरा केला जातो. पुरुषांच समाजात असलेलं स्थान आणि त्याचे महत्त्व ओळखून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जवळच्या पुरुषाचा दिवस करा आणखी खास. 

Nov 19, 2024, 12:01 PM IST
फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात बियर बॉटल?

फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात बियर बॉटल?

तुम्ही बियर पित नसलात तरी तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला असू शकतो की बियरच्या बॉटलचा रंग हा हिरवा किंवा तपकिरीचा का? पण या मागचं नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Nov 18, 2024, 05:52 PM IST
Knee Surgery: गुडघ्याची शस्त्रक्रिया केव्हा करणे आवश्यक? वाटी बदलण्याची योग्य वेळ कोणती?

Knee Surgery: गुडघ्याची शस्त्रक्रिया केव्हा करणे आवश्यक? वाटी बदलण्याची योग्य वेळ कोणती?

When is bad knee surgery necessary : गुडघेदुखीची वेदना ही एखाद्या अपघातापेक्षा कमी नसते. या गुडघ्यावर आपलं शरीर उभं असतं. त्यातच गडबड झाली की चालणं काय उभं राहणं, बसणंही कठीण होऊ बसतं. अशावेळी अनेक वेळा शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नसतो. 

Nov 18, 2024, 04:55 PM IST