
बिहारमधून 63 अल्पवयीन मुस्लीम मुलं महाराष्ट्रात, कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात, चौकशी सुरु
Kolhapur News: बिहारमध्ये (Bihar) मुस्लीम समाजातील (Muslim Community) 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी पडकला आहे. ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात (Madarsa) शिक्षणासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आहे.

पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले, पण तो प्रवास अखेरचा ठरला... 12 वर्षाच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
Sangli Accident: सांगलीतल्या मिरजमध्ये ट्र्रॅक्टर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघाता झाला. हा अपघात इतकी भीषण होता की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे

कुटुंब जेवत असतानाच शेजारी तलवार घेऊन घरात घुसला अन् रक्ताचा...; कोल्हापुरातील मनाला सुन्न करणारी घटना
Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

प्रदीप कुरुलकर याच्या पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टाची परवानगी, हनी ट्रॅपसाठी शेंडेच्या मोबाईलचा वापर?
Pradeep Kurulkar Honey Trap Case : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. आता पॉलिग्राफी चाचणीसाठी न्यायलायाकडून रितसर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Pune News: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक Video
Pune Encroachment Deputy Commissioner: ताळतंत्र सोडत गुंडासारखे सगळे स्टॅाल लाथेने उडवून देणाऱ्या माधव जगताप (Madhav Jagtap) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुणे डीआरडीओ हनी ट्रॅप प्रकरण : प्रदीप कुरुलकर याची होणार पोलिग्राफ टेस्ट !
DRDO honey trap case : डीरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरची आता पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. कुरुलकरच्या एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो आढळलेत. कुरुलकर एक दोन नाही तर तब्बल चार फोन वापरत होता. तेव्हा इतर फोन ताब्यात घेण्यासाठीही एटीएसने परवानगी मागितली आहे.

पवारांचं होमपीच, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर भाजपची नजर; सुप्रिया सुळेंसाठी लढाई अवघड?
पुण्यात पुरंदर तालुक्यात आणि सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये दाखल होत आहेत.

सबसे कातिल गौतमी पाटीलवर मोठा आरोप, थेट पोलिसांत तक्रार दाखल? वाचा नेमकं काय घडलं
काही माहिन्यांपूर्वी सांगली येथे गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजजवळ मृतदेह आढळून आला होता. तेव्हा गौतमी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तेव्हा तसं काही झाले नव्हते. आता मात्र, प्रथमच गौतमी विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही - शरद पवार
Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय असं पवार म्हणाले. फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले.

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात मर्यादा ओलांडली; पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला
सबसे कातील, गौतमी पाटील...असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करणा-या गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.

Crime News : कोल्हापूरमधल्या 'त्या' प्रकरणाला धक्कादायक वळण, तरुणाचा मृत्यू विहिरीत पडून नाही तर... कुटुंबियांचा दावा
घरात कुणी नाही असं सांगत प्रेयसीने प्रियकरला मध्यरात्री घरी भेटालया बोलवले. मात्र, काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली होती. आता या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या काही तास आधीच नोटीस; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लग्नाच्या वाढदिवसाचा..."
Jayant Patil on ED Notice: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपण आयुष्यात एकही घोटाळा केला नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी
Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस
Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस पाठविण्यात आली आहे. जयंत पाटील यांना एका प्रकरणात ही ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरची सफरचंद बहरली महाराष्ट्रात; पुणे जिल्ह्यातील तरुणांचा भन्नाट प्रयोग
पुण्याच्या उच्च शिक्षित भावंडांनी कश्मिरी सफरचंद शेतीची यशस्वी लागवड करून दाखवलीय. पिंपरी पेंढार या गावातील प्रणय आणि तुषार जाधव यांनी आपल्या शेतात 'हरमन 99' या जातीचे 150 झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सफरचंदानं बहरली आहेत.

पुणे हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, प्रदीप कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा
Pradeep Kurulkar Honey Trap Case :हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झालेय. त्यांच्या मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.

लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार तर 25 जण जखमी
40 व्हराडी पिकअप व्हॅनमधून सोलापूरकडे लग्नाला जात होते. यावेळी हे वाहन अपघातग्रस्त झाले.

सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या "मला अश्लाघ्य भाषेत..."
Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली.

Crime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात घातला दगड; भररस्त्यात थरार
सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे.

शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..."
Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडताना सुषमा अंधारे यांनी आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असताना विरोक्षी पक्षनेतेही काहीच बोलले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं.