
सांगलीत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्याला आईने फेकले विहिरीत आणि...
Sangli Extra Marrital News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या लहान मुलाला विहिरीत फेकून दिले.तिने ही घटना दडपण्यासाठी बनाव रचल्याचे पुढे आले आहे. विटा पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर नक्की काय घटना घडली याचा उलगडा झाला आहे.त्यानंतर पोलिासांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली.

शरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.

Pune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड
Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये?

"आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते असू तर..."; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
Ajit Pawar Satara Press Conference: अजित पवार यांनी आज साताऱ्यामधील पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या संजय राऊतांच्या टीकेवरही प्रतिक्रिया नोंदवताना टोला लगावला.

Video : पुन्हा तेच... पाऊस, शरद पवार आणि उपस्थितांचा कल्ला...; 82 वर्षांच्या तरुण नेत्याला पुन्हा सलाम
Sharad Pawar Video : राज्याच्या राजकारणाला वेळोवेळी कलाटणी देणाऱ्या राजकीय चाणक्य शरद पवार यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. ज्यामुळं 2019 मधली त्यांची ती भर पावसातली सभाच आठवली...

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात...
Honey Trap Pune DRDO Director Case : पुण्यातील डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. तसा त्याच्यावर संशय होता. ATSच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याची धक्कादायक बाब पुढे आलेय.

गौतमीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...
Gautami Patil Viral Video : महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हायरल करणारा आरोपीला अटक झाली आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Crime News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !
Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक संथगतीने
Mumbai Pune Expressway Traffic Jam : पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?
Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.

राष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल;राजीनामा मागे घ्यावा अशी शरद पवार यांच्या बहिणीची मागणी
Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच,पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल ,असे मत देखील शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा आणि.... पाहा कोण काय बोललं?
Sharad Pawar Resigns : शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताच सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केल्या. शरद पवार मंचावर असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आणि भावनाविवष झाले.

किती हा क्रूरपणा! पुण्यात मालकाकडूनच पाळीव श्वानला अमानुष मारहाण, प्राणीमित्रांना कळलं अन् मग...
Dog Viral Video : त्या बिल्डिंगमधील घरातील गॅलरीतून सतत श्वानचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतं होता. या वेदनादायी आवाजाने एका जागृत व्यक्तीने प्राणीमित्रांना संपर्क केला. त्यानंतर काही लोक त्या घरी गेले असता धक्कादायक घटना समोर आली. (Pune News)

सुप्रिया यांचे पहिले भाकीत खरे ठरले ! पवार यांच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप...आता दुसऱ्याकडे लक्ष?
Sharad Pawar Resigns : मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन बाजुला होण्याचे जाहीर केले आणि एकच राष्ट्रवादीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे करत आहेत. दरम्यान, याआधी पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. त्यानंतर पवार हेच राजकारणातून निवृत्त होत असल्याचे विधान आल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार धक्का झाला

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन
Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

Kolhapur : कोल्हापुरकरांचा नाद खुळा! मत देण्यासाठी दिलेले 500 रुपये परत मतपेटीत टाकले आणि...
मतपेटीमध्ये चिठ्ठ्यांसह 500 रुपयांच्या नोटाही सापडल्या आहेत. आपल्याला मतासाठी दिलेले पैसे निवडणूक आयोगाला द्यावं, असं चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आले आहे. रविवारी सकाळपासून कोल्हापूर शहरातील रमणमाळा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे.

APMC Election Results : बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; भाजप-शिंदे गट पिछाडीवर
Maharashtra APMC Election Results 2023 : राज्यभरात मविआ विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळतोय.. तर दुसरीकडे साताऱ्याच्या मेढा बाजार समितीत वेगळंच समीकरण पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने जोरदार यश मिळवले आहे.

Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला
RTE अर्थात शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत गरीब, दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावं यासाठी आरक्षण दिलं जातं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू झालाय.

Video : शर्यतीच्या बैलासमोर 'का उगा घाई अशी...?' म्हणत थिरकली Gautami Patil
Gautami Patil Dance Video : सबसे कातिल, गौतमी पाटील... असं म्हणत कल्ला करणाऱ्या मंडळींसाठी गौतमी नेमकी कोण, हे सांगण्याची गरजच नाही. आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या याच गौतमीच्या चाहत्यांमध्ये आता एक नवी एंट्री झाली आहे.

राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी
Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे.