
किती हा क्रूरपणा! पुण्यात मालकाकडूनच पाळीव श्वानला अमानुष मारहाण, प्राणीमित्रांना कळलं अन् मग...
Dog Viral Video : त्या बिल्डिंगमधील घरातील गॅलरीतून सतत श्वानचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतं होता. या वेदनादायी आवाजाने एका जागृत व्यक्तीने प्राणीमित्रांना संपर्क केला. त्यानंतर काही लोक त्या घरी गेले असता धक्कादायक घटना समोर आली. (Pune News)

सुप्रिया यांचे पहिले भाकीत खरे ठरले ! पवार यांच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप...आता दुसऱ्याकडे लक्ष?
Sharad Pawar Resigns : मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन बाजुला होण्याचे जाहीर केले आणि एकच राष्ट्रवादीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे करत आहेत. दरम्यान, याआधी पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. त्यानंतर पवार हेच राजकारणातून निवृत्त होत असल्याचे विधान आल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार धक्का झाला

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन
Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

Kolhapur : कोल्हापुरकरांचा नाद खुळा! मत देण्यासाठी दिलेले 500 रुपये परत मतपेटीत टाकले आणि...
मतपेटीमध्ये चिठ्ठ्यांसह 500 रुपयांच्या नोटाही सापडल्या आहेत. आपल्याला मतासाठी दिलेले पैसे निवडणूक आयोगाला द्यावं, असं चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आले आहे. रविवारी सकाळपासून कोल्हापूर शहरातील रमणमाळा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे.

APMC Election Results : बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; भाजप-शिंदे गट पिछाडीवर
Maharashtra APMC Election Results 2023 : राज्यभरात मविआ विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळतोय.. तर दुसरीकडे साताऱ्याच्या मेढा बाजार समितीत वेगळंच समीकरण पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने जोरदार यश मिळवले आहे.

Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला
RTE अर्थात शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत गरीब, दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावं यासाठी आरक्षण दिलं जातं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू झालाय.

Video : शर्यतीच्या बैलासमोर 'का उगा घाई अशी...?' म्हणत थिरकली Gautami Patil
Gautami Patil Dance Video : सबसे कातिल, गौतमी पाटील... असं म्हणत कल्ला करणाऱ्या मंडळींसाठी गौतमी नेमकी कोण, हे सांगण्याची गरजच नाही. आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या याच गौतमीच्या चाहत्यांमध्ये आता एक नवी एंट्री झाली आहे.

राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी
Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे.

APMC Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
APMC Elections News : राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

Farmer : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शिंदे-फडणवीस सरकारचा मेगा प्लान
Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंप विजेचा प्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यात सध्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेद्वारे तयार झालेला वीजपुरवठा सुरुही झाला आहे.

बांधकाम किंवा घरासाठी वाळू पाहिजे असल्यास आता द्यावा लागणार आधार क्रमांक!
Aadhaar is mandatory for purchase of sand : नव्या धोरणात वाळू चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता आधार क्रमांकाशिवाय वाळू मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत.

Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

Rajaram Sakhar Karkhana: महाडिकांचा सतेज पाटलांना व्हाईटवॉश, म्हणतात 'कंडका कुणाचा पडला?'
kolhapur News: कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही, असं म्हणत महादेवराव महाडिक (Mahadevarao Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या जखमेवर मीठ चोळलं.

Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा निकाल; 21 पैकी 21 जागांवर माहाडीक गट विजयी
Rajaram Sakhar Karkhana Election Results LIVE: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापनाला लागली आहे.

Balumama : बाळूमामांच्या भाविकांसाठी मोठी बातमी; देवस्थान समितीबाबत महत्त्वाचा निर्णय
Kolhapur News : अनेकांच्याच श्रद्धास्थानी असणाऱ्या संत बाळूमामा यांची महती दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पण, एकिकडे बाळूमामांची प्रचिती अनेक भाविकांना येतानाच मंदिर प्रशासन मात्र एका भलत्याच कारणामुळं चर्चेत आलं.

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा
Ajit Pawar : अजित पवार यांची बदनामी महाविकास आघाडीतले नेतेच जाणीवपूर्वक करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर स्वपक्षीयांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला आहे.

धक्कादायक ! क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
Pune News : हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धामणगावकर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र..

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयानिमित्त गणपती बाप्पाला 11000 आंब्यांचा नैवेद्य
Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात गणपती बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.

Ajit Pawar: 'होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल', अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar On CM Post: 2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी सुचक वक्तव्य केलं. 2024 ला कशासाठी? आताच करणार, असं म्हणत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Video Viral : ''आम्ही अडाणी बायका, म्हणून नवऱ्याच्या...'' मराठी काकूचा व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Marathi Kaku Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका मराठी काकूचा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाने बघावा असा व्हिडीओ आहे. तुम्ही पण नक्की बघा काय सांगतेय ही काकू...