Western Maharashtra News

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच

Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला.     

Apr 18, 2023, 06:45 AM IST
Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते. 

Apr 17, 2023, 07:55 PM IST
Bus Accident : CM शिंदेंकडून बस अपघात दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

Bus Accident : CM शिंदेंकडून बस अपघात दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

Pune Mumbai highway Bus Accident : शनिवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी वाईट बातमी घेऊन आली. पुण्याहून मुंबईला येणारी बस दरी कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर करण्यात आली आहे. 

Apr 15, 2023, 11:10 AM IST
Bus Accident :  जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस दरीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी

Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस दरीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी

Bus Accident : आताची सर्वात मोठी बातमी जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस कोसळल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.  (Maharashtra News)

Apr 15, 2023, 07:18 AM IST
ऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब

ऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब

Husband Wife Pass Police Exam: ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

Apr 14, 2023, 09:09 AM IST
पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान

पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान

Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा!   

Apr 12, 2023, 11:53 AM IST
Sangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar

Sangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar

Sangli News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी नजरा वळवतात. चर्चेचा विषय ठरतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात. ही बैलगाडा शर्यत त्यापैकीच एक म्हणावी.   

Apr 10, 2023, 10:53 AM IST
Maharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं असतानाच हा पाऊस नेमका पाठ कधी सोडणार हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात घरस करु लागला आहे.   

Apr 10, 2023, 06:47 AM IST
Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!

Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!

Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On  Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळाल‌ं.

Apr 9, 2023, 06:15 PM IST
साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Apr 7, 2023, 02:21 PM IST
Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा

Pune Lok Sabha Election :  आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे.  

Apr 7, 2023, 12:33 PM IST
Kolhapur News : भक्तांच्या दर्शनासाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; नेत्रदीपक सोहळ्याची Exclusive दृश्य

Kolhapur News : भक्तांच्या दर्शनासाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; नेत्रदीपक सोहळ्याची Exclusive दृश्य

Kolhapur News : चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील अनेक भागांमध्ये ग्रामदेवता, कुळदेवतांचे उत्सव, पालखी सोहळे असतात. कोल्हापूरातही या दिवशी असाच एक सोहळा पाहायला मिळाला. जिथं खुद्द देवी अंबाबाईनंत नगरवासियांना आणि भक्तांना दर्शन दिलं...   

Apr 7, 2023, 07:50 AM IST
Kolhapur : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असं केल तरी काय? कोर्टान दिले  खुर्ची जप्त करण्याचे आदेश

Kolhapur : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असं केल तरी काय? कोर्टान दिले खुर्ची जप्त करण्याचे आदेश

Kolhapur : जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने तक्रारदाराला देण्यात येणारा मोबदला द्यायला टाळाटाळ केल्याने रेखावर यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची खुर्ची,  वाहन, ऑफिस मधील कम्प्युटर, फॅन आणि कुलर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

Apr 5, 2023, 09:51 PM IST
Mango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री

Mango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री

Mango On EMI: उन्हाळ्यामध्ये आंबा खावासा वाटला तरी त्याचे दर बघून अनेकदा मनाला आवर घालावी लागते. मात्र आता पुणेकरांना असं करावं लागणार नाही कारण शहरामध्ये थेट EMI वर आंबे उपलब्ध झाले आहेत.

Apr 5, 2023, 12:30 PM IST
Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता साताऱ्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

Apr 4, 2023, 09:12 AM IST
Maharashtra Corona Update :  महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी; साताऱ्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी; साताऱ्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Maharashtra Corona Update :  सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

Apr 3, 2023, 03:50 PM IST
Kolhapur Crime: बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची रस्त्यात हाणामारी

Kolhapur Crime: बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची रस्त्यात हाणामारी

Kolhapur News : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Apr 3, 2023, 02:03 PM IST
SSC HSC Exams 2023 Result : दहावी परीक्षांच्या निकालांची तारीख समोर, बारावीच्या विद्यार्थ्यांनीही लक्ष द्या

SSC HSC Exams 2023 Result : दहावी परीक्षांच्या निकालांची तारीख समोर, बारावीच्या विद्यार्थ्यांनीही लक्ष द्या

SSC HSC Exams 2023 Result : बोर्डाच्या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. दहावी असो किंवा मग बारावी, बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्येकजण स्वत:साठी करिअरच्या नव्या वाटा शोधताना दिसतं.   

Apr 3, 2023, 08:06 AM IST
Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

Romance Viral Video : सोशल  मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात ते व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो तर कधी आश्चर्य वाटतं. अपघाताचे किंवा मनोरजंक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Apr 1, 2023, 11:57 AM IST
Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; 'या' दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार

Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; 'या' दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार

Maharashtra weather : उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं गावाकडची वाट धरण्याआधी हवामान वृत्त पाहून घ्या. कारण, तिथं कोरोना वाढतोय आणि इथं हवामानात सातत्यानं मोठे बदल होतायत. पाहा राज्यात नेमकी काय परिस्थिती....  

Mar 31, 2023, 06:57 AM IST