म्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन
Harvard researchers:हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने एका रसायनांचा शोध लावला आहे. हे रसायन कोशिकांचा तरुण होण्यासाठी पुनर्प्रोग्राम करतात. पूर्वी, हे केवळ शक्तिशाली जनुक थेरपी वापरून शक्य होते.
Jul 18, 2023, 11:01 AM ISTकेदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला 'प्रसाद'
Selfie Near Helicopter: एक व्यक्ती सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी हेलिपॅडजवळ आली. त्यादरम्यान हेलिकॉप्टर उडत होते. त्याचे फॅन वेगाने फिरत होते. पण हा तरुण व्हिडिओ बनवण्यात खूपच मग्न होता.
Jul 17, 2023, 06:45 PM ISTदुसऱ्याच्या पत्नीसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होता; तोंडाला रुमाल बांधून नवरा आला अन् पुढच्या क्षणी....
Pune Crime News: आपल्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा हा राग हल्ला करणाऱ्या पतीच्या मनात होता. या रागातून त्याने संबंधित व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला.
Jul 17, 2023, 01:20 PM ISTगर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचेच अश्लील फोटो केले व्हायरल; 10 लाखांची मागितली होती खंडणी
Obscene Photos Viral: पैसे न दिल्याने आरोपी हेमाने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार केले. तिने तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. यानंतर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
Jul 17, 2023, 12:26 PM ISTआजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Sisters Sucide: . मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला.
Jul 17, 2023, 11:52 AM IST'राजकीय वारसदार मुलगा हवा!' शरद पवारांनी तेव्हा दिलेले उत्तर आजही डोळ्यात अंजन घालणारे
Sharad Pawar on Political Heir: आपण मुलींनासुद्धा मुलांप्रमाणे वाढवून त्यांना समान संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. तिच्याकडून उत्तम काम करुन घेऊ शकतो. तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो, याची खात्री मला आहे. स्त्रीला संधी मिळाली तरी ती तिचं कर्तुत्व दाखवू शकते, असेही ते पुढे म्हणाले.
Jul 16, 2023, 06:09 PM ISTघराबाहेर गणपती मुर्ती ठेवली, पुण्यात ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड
Ganesh Murty Controvers: घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.विशेष म्हणजे चक्क 20 वर्षानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
Jul 16, 2023, 03:52 PM ISTआता ड्रायव्हरनेही राखी सावंतला फसवलं, कार आणि करोडोंची रक्कम घेऊन झाला पसार
Rakhi Sawant Video: राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. राखी सावंत सतत चर्चेत असते.
Jul 16, 2023, 03:15 PM ISTफ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार
Pune Crime: या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे या 22 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पुणे येथील लोहंगावच्या मोझे आळी येथे राहतो. याबाबत हर्षल गुंजाळ यांनी फिर्याद दिली होती.
Jul 16, 2023, 12:43 PM ISTपॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी
Minor Girl Rape: आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 16, 2023, 12:04 PM ISTPune Crime: बसमध्ये दिवसाढवळ्या विनयंभग, बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि....'
Pune Crime: तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.
Jul 16, 2023, 11:13 AM ISTFlipkart सेलमध्ये बंपर ऑफर, गुगल पिक्सल 7 प्रो आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत
Google Pixel 7 Pro: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. येथून तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनसोबतच टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही आकर्षक सूट मिळवू शकणार आहात.
Jul 16, 2023, 10:15 AM ISTGovernment Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
Jul 15, 2023, 04:12 PM ISTघरात पार्टी सुरु असताना चिमुकलीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा; 3 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत
Girl Death After Eating Meat: घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली.
Jul 15, 2023, 02:42 PM ISTभारतरत्न असून जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र
Paytm First Advertisement: सचिन तेंडुलकरची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.
Jul 15, 2023, 12:43 PM IST