राजूर घाटातल्या कथित बलात्कार प्रकरणात ट्विस्ट, महिला म्हणते, माझ्यासोबत...!
Buldhana Crime: घटनेची माहिती समोर आल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमधे जाऊन पोलिसांनी तात्काळ बलात्काराचे गुन्हे दाखल करावे, आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी केली होती.
Jul 15, 2023, 11:48 AM ISTअजित दादांच्या कामाचा धडाका सुरु, केंद्राकडून अधिक निधी मिळविणार
Ajit Pawar: सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Jul 15, 2023, 11:11 AM ISTSex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात
Sex Worker Story: डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.
Jul 15, 2023, 10:40 AM ISTPMC Job: पनवेल महानगरपालिकामध्ये नोकर भरतीचा धमाका, मिळेल 1 लाखाच्यावर पगार
PMC Recruitment: पनवेल महापालिकेत रिक्त पदांची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Jul 15, 2023, 09:48 AM ISTChandrayaan 3: 'चांदोबा, आम्ही येतोय!' प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर
Chandrayaan 3: चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत.
Jul 14, 2023, 06:20 PM ISTTeachers Recruitment: राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Teachers Recruitment: टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.
Jul 14, 2023, 05:49 PM ISTबॉर्डर ओलांडून भारतात आली आणखी एक 'सीमा', पण प्रियकर निघाला धोकेबाज
Bangladesh Sapla Akhtar: सपला अख्तरला असे एकटी पाहून संघटनेच्या सदस्यांनी तिला प्रधान नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. तिची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. बांगलादेशी तरुणीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
Jul 14, 2023, 05:14 PM ISTVIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच...
Water Park Accident: मागून एक तिसरा मुलगा सरकत आला. त्याचा वेग इतका होता की त्याने दोन्ही मुलींना ढकलले. यामध्ये एका तरुणीच्या कंबरेला जोरदार मार लागल्याचे दिसत आहे.
Jul 14, 2023, 04:17 PM ISTशाळेच्या गेटवरच पीटी शिक्षिकेचा हात पकडला आणि....' तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा
Pune Crime News: ३६ वर्षीय पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी जुबेर रशीद खान ( वय ४५, रा. नाना पेठ), आजहर खान (वय ३८) आणि अफाक अन्सार खान (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jul 14, 2023, 12:56 PM ISTतरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार
Pune Crime News: अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला.
Jul 14, 2023, 10:40 AM ISTFarmer | राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर, झी 24 तासच्या बातमीची दखल
Maharashtra Farmer Help Zee 24 taas Impact
Jul 12, 2023, 10:30 PM ISTTomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त
टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला 'सोन्याचा भाव' मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 12, 2023, 06:03 PM ISTMPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा
MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.
Jul 12, 2023, 01:16 PM ISTMumbai Court: 'पत्नीच नव्हे तर कुत्र्यालाही.....', घटस्फोटीत पतीला कोर्टाचा महत्वाचा आदेश
Alimony Paid for Wifes: महिलेचे सप्टेंबर 1986 मध्ये प्रतिवादी (बंगळुरू येथील व्यापारी) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि 2021 मध्ये प्रतिवादीने तिला मुंबईला पाठवल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.
Jul 11, 2023, 03:31 PM ISTUddhav Thackeray: 'कलंक' शब्द इतका परिणामकारक असेल असं वाटलं नव्हतं
महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर खालावला आहे. हे लोकांना आवडलेलं नाही. आम्ही निवडणूकांची वाट पाहतोय, असे जनता सांगत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Jul 11, 2023, 01:42 PM IST