zee 24 taas

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Appointment of 12 MLAs: विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jul 11, 2023, 11:46 AM IST

कॉर्पोरेट पार्टीत अश्लील डान्स, अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून नर्तकीवर....', नागपूरला कलंक लावणी घटना

Nagpur Obscene Dance: अश्लील नृत्य करत पैशाची उधळण करणारा हा व्हिडिओ धक्कादायक आहे. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तिथे उपस्थित असलेल्या तरुणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण हातात मोबाईल धरून तिचे हे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.

Jul 11, 2023, 11:10 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

BMC Job:  लो मेडिकल ऑफिसरची 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Jul 11, 2023, 10:15 AM IST

Mumbai Job:माझगाव डॉकमध्ये कमी शिक्षण असलेल्यांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Job: रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 26 जुलै 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या

Jul 11, 2023, 09:33 AM IST

Uddhav Thackeray: शिंदेंकडून पुन्हा खेचून घेणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सुप्रीम कोर्टाने दिली 'ही' तारीख

Shiv Senas Name And Symbol: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 03:57 PM IST

Uddhav Thackeray: मला सर्वात जास्त दया भाजप कार्यकर्त्यांची येतेय; ते सतरंज्यांखाली दबलेत!

Uddhav Thackeray On Rana Family: मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला करता येत नाही. सरकार आपल्या दारी जातंय पण तुम्हाला कोणी घरी उभं करत नाही. 

Jul 10, 2023, 12:59 PM IST

Uddhav Thackeray: शिवसेना नाव दुसऱ्यांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, आम्ही आयोगाचं नाव बदललं तर..?

Uddhav Thackeray: पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं पण आताचं सरकार खोट्यातून जन्माला येतंय. जो दमदाटी आणि पैशाचा खेळ करेल त्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकतो. 

Jul 10, 2023, 11:19 AM IST

सासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेनं विषारी गोळ्या घरी आणल्या आणि..

 Dispute with mother in law:  सल्फासच्या गोळ्या खाऊन मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असली तरी महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Jul 10, 2023, 10:55 AM IST

Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...

Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. 

Jul 10, 2023, 10:01 AM IST

'अति राग आणि....' मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 

Jul 10, 2023, 09:23 AM IST

वडील आणि मुलाच्या नात्यात का येतो दुरावा? जाणून घ्या कारण

Relationship Tips: आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.

Jul 9, 2023, 03:35 PM IST

'ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच....', अभिनेत्रीने सांगितले 'डर्टी सिनेमा'चे सिक्रेट्स

Dirty Film Secrets: गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. 'तशा' सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेगळी कहाणी आहे. पण आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते किंवा त्यावर जास्त चर्चाही केली जात नाही. दरम्यान डर्टी पिक्चर्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने या सिनेमांतील वास्तव जगासमोर आणले आहे. 

Jul 9, 2023, 12:54 PM IST

राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Jul 9, 2023, 12:28 PM IST