अभिमानास्पद! टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार
Ratan Tata first Udyog Ratna Award: रतन टाटा यांना नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.
Jul 28, 2023, 11:00 AM ISTपोलीस भरतीतल्या 'मुन्नाभाईं'च्या नावांची यादी जाहीर, राज्यात कुठेही देता येणार नाही परीक्षा
Police Bharati Scam: राज्यातील पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानंतर. पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरती ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केला आहे. त्याची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आणि जाहीर केली आहे. या उमेदवारांना राज्यात इतर ठिकाणी कुठेही पोलीस भरती मध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केला आहे.
Jul 27, 2023, 02:35 PM ISTपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताय? थांबा, आधी यावेळची महत्वाची अपडेट जाणून घ्या
Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करत असाल तर हे वेळापत्रक पाहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.
Jul 27, 2023, 10:49 AM ISTहातापायला टोचलेल्या सुया; रक्तासाठी पायपीट, 13 वर्षाच्या अमरदिपची डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी
Thalassemia Amardip Bawane: बुलढाण्याला लागूनच असलेल घाटा खाली कोऱ्हाळा बाजार नावाचं गाव आहे. गावगावात जायला एकेरी रस्ता पण जिल्हा परिषदेची या ठिकाणी इयत्ता आठवीपर्यंत डिजिटल शाळा आहे
Jul 27, 2023, 10:06 AM ISTतलाठी भरतीनं राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस, अर्ज शुल्कातून मिळाली 'इतक्या' कोटींची रक्कम
Talathi Bharti 2023: महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची चार हजार ६४४ पदे भरली जातील
Jul 27, 2023, 09:46 AM ISTपावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Monsoon Session 2023: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा शेवट याच आठवड्यात केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 27, 2023, 08:27 AM ISTमुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा
Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.
Jul 25, 2023, 04:03 PM ISTटीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला
Dead Body On Two Wheeler: जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग काय करत होता? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
Jul 25, 2023, 01:32 PM ISTदेशभरातल्या करदात्यांसाठी गुड न्यूज! फोनपे इन्कम टॅक्स पेमेंट फीचर सुरु, तुम्हाला 'असा' मिळेल फायदा
Phonepay Income Tax Payment: पेमेंट केल्यानंतर, करदात्यांना एक युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स (UTR) आयडी मिळेल. जो तुम्ही केलेल्या पेमेंटचा पुरावा असेल. ग्राहकांना त्यांचा यूटीआर आयडी एका दिवसात मिळेल. त्याच वेळी, त्याचे चलन तयार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल.
Jul 25, 2023, 01:03 PM ISTMU Exam: अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 'या' तारखांना
Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 20 जुलैच्या सर्व 9 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या परीक्षा 26 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील.
Jul 25, 2023, 10:43 AM ISTपब्जी खेळताना मैत्री, नंतर हॉटेलवर नेले; आता लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केल्याची तक्रार
मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.
Jul 25, 2023, 10:13 AM ISTमॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला.
Jul 24, 2023, 01:50 PM ISTमिरा भाईंदर पालिकेत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Mira Bhayander Job: मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण ते एमडी रेडीओलॉजीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे.
Jul 24, 2023, 10:41 AM ISTSSC Job: स्टाफ सिलेक्शनअंतर्गत 1 हजारहून अधिक पदांची भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी
SSC Job: स्टाफ सिलेक्शन अंतर्गत एकूण 1876 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (पुरुष) च्या 109 जागा, दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (महिला) च्या 53 जागा भरल्या जाणार आहेत. तर CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714 जागा भरल्या जाणार आहेत.
Jul 24, 2023, 09:50 AM ISTBMC Job: मुंबई पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरी, 25 हजारपर्यंत मिळेल पगार; मराठी येणाऱ्यांना प्राधान्य
BMC Recruitment: 14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Jul 22, 2023, 10:29 AM IST