'राज्यात 2 उपमुख्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थेतही 2 उपसरपंच द्या'; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मागणी
Demand For 2 Deputy Sarpanchs: महाराष्ट्रात सध्या 2 उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असे प्रयोग करण्यात यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Jul 9, 2023, 11:30 AM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार?
Bjp Minister Resign: आता भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आहे. यात राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. यात आता भाजपचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
Jul 9, 2023, 10:53 AM IST'नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध'; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला
Newly weds wife Shocked: 26 जानेवारी 2023 रोजी पीडित महिलेचा विवाह अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. तरुण दिल्लीस्थित गृह मंत्रालयात अधिकारी असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.
Jul 9, 2023, 09:18 AM ISTमजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मुलाला घेऊन गेली पळून
Ranchi News: पत्नीला साहिबगंज येथील नर्सिंग होममध्ये नोकरी लागली. गेल्या एप्रिलमध्ये गुजरातहून परतल्यानंतर पत्नीने सोबत राहण्यास नकार दिल्याचे कान्हाईने सांगितले.
Jul 8, 2023, 05:57 PM IST'वेश्या व्यवसायात मिळेल खूप पैसा...' अंधेरीच्या हॉटेलमध्ये गरजू महिलांना 'असे' अडकवले जायचे जाळ्यात
Andheri Prostitution busted: पोलिसांनी घटनास्थळावरुन 15 हजार रुपयांचा एक मोबाईल, रोख रक्कम चार हजार रूपये आणि 1 पेन ड्राईव्ह हस्तगत केला आहे.
Jul 8, 2023, 05:24 PM IST'आम्ही हाय तुमच्या पाठीमागं, काय घाबरु नका'; आज्जीची पवारांना भावनिक साद, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Sharad Pawar Emotional Video: या व्हिडीओत शरद पवार आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करतायत. कार्यकर्त्यांच्या घरचे देखील पवारांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगतात. हा भावनिक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्याच्य कडा ओल्या झाल्या आहेत.
Jul 8, 2023, 03:49 PM ISTIndian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय
देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jul 8, 2023, 03:16 PM ISTमी बाजूला जातो, परत येताय का?, संजय राऊतांची शिंदे गटाच्या आमदारांना साद
Sanjay Raut On MLA: संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडलंय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सर्व पदं दिली, आमदारकी दिली. मात्र शिंदेंनी गद्दारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय..
Jul 8, 2023, 01:28 PM ISTअजितदादांच्या शपथविधीने सिंदखेडराजात राजकीय नाट्य, आमदारकीसाठी इच्छुकांची झाली अडचण
Sindkhedaraja Politics: डॉ शशिकांत खेडेकरांनी जोरदार तयारी केली होती. पण आता विरोधीच मित्र गटात आल्याने खेडेकरांनी काय करावं अशी चर्चा मतदारसंघ सोडून जिल्ह्यात देखील होऊ लागली आहे.
Jul 8, 2023, 11:01 AM ISTपवार-भुजबळ; गुरु-शिष्याचं घट्ट नातं, आज एकमेकांसमोर करणार शक्तिप्रदर्शन
Maharashtra Politics: शरद पवार यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. माझं शक्तीप्रदर्शन नाही तर मी येवल्यात जात असतो. पावसाचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे मला येवल्यात जावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
Jul 8, 2023, 10:09 AM ISTमुंबईकरांना मोठा दिलासा! धरणातील साठा वाढल्याने पाणीकपातीपासून होणार सुटका
Mumbai Water Shortage: मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय.मात्र संध्याकाळनंतर पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला होता.
Jul 7, 2023, 09:45 PM ISTTeachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या
Zilla Parishad School: प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येणार आहेत.
Jul 7, 2023, 09:20 PM ISTराजकीय नेत्यांकडून बडव्यांचा अपमान, समाजाने घेतली कठोर भूमिका
Badave Community: राजकीय व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी बडव्यांचं नाव घेतात. त्यामुळे आज आमची मुलं बाळ आणि आया बहिणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याची खंत आणखी एक सदस्याने व्यक्त केली.
Jul 7, 2023, 08:50 PM ISTप्रॉपर्टीच्या वादात काकाचा संताप अनावर! 7 वर्षीय पुतण्याच्या मानेवर फिरवला चाकू
Bihar Crime: चाकू हल्ला झाल्यावर संजय यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून घरातील महिला आणि मुले बाहेर आली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. संजय यांच्या अवघ्या 7 वर्षांचा मुलगा मध्ये आला.
Jul 7, 2023, 07:01 PM ISTआषाढीत 'एस.टी'ला पावला विठ्ठल, उत्पन्नात 38 टक्क्यांची वाढ
ST Income Incresed: राज्य शासनाने दिलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा मागिल वर्षाच्या तुलनेत 7 कोटी 69 लाख रुपये उत्पन्न अधिक मिळाले
Jul 7, 2023, 05:45 PM IST